कल्याण: रात्री ९.३० वाजल्यापासून वीज पुरवठा खंडीत, नागरिक त्रस्त, व्यवहार ठप्प, महावितरणकडून तांत्रिक बिघाड असल्याची माहिती अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले... अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले... तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर... IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय, अर्धे खेळाडू पाकिस्तानी निघाले सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? पुणे-नाशिक महामार्गावर टँकरमधून गॅसगळती उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
एक खटला तब्बल ४० वर्षे चालल्यानंतर न्यायालयाने ९० वर्षांच्या व्यक्तीला फक्त १ वर्षाची शिक्षा सुनावली आहे. ...
Viral Video : पत्नी माहेरी गेल्याने एका नवऱ्याने चक्क रात्रीच्या वेळी आपली कार घेऊन रेल्वे प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घातला. ...
सरकारकडून १०४ नंबरची हेल्पलाईन सेवा २४ तासांसाठी सुरू केली आहे. ज्यावर हॉस्पिटलने मृतदेह देण्यास नकार दिल्याची तक्रार नातेवाईक करू शकतात ...
Marathi vs Hindi : छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्यातील सुटकेचा उल्लेख करत बृहभूषण यांचा राज ठाकरेंना इतिहास वाचण्याचा सल्ला. ...
Radhika Yadav : राधिका यादव हत्या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे. पोलीस या प्रकरणाचा प्रत्येक अँगलमधून तपास करत आहेत. ...
ऑपरेशन सिंदूरनंतर आता भूदलासोबतच हवाई दलाचे सक्षम असणे किती महत्वाचे आहे, हे अधोरेखित झाले आहे. ...
Haryana Crime News: शाळेत येताना केस व्यवस्थित कापून येत जा असे सांगत खडसावल्याने संतापलेल्या दोन विद्यार्थ्यांनी शाळेच्या संचालकांची चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना हरयाणामधील हिसार जिल्ह्यात घडली आहे. ...
Nimisha Priya News : निमिषाने मोठे स्वप्न पाहिले होते, पण नियतीने तिला इतक्या मोठ्या संकटात कसे टाकले, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. ...
Chhangur Baba Crime : छांगुर बाबा आता मनी लॉन्ड्रिंग, धर्मांतरण, हवाला व्यवहार आणि परदेशी फंडिंग सारख्या गंभीर प्रकरणांमध्ये अडकला आहे. ...
Indian treasure found in sea: गोव्याहून माल घेऊन लिस्बनला जात असताना या जहाजावर समुद्री चाच्यांनी हल्ला केला होता. ते वर्ष होते १७२१. पोर्तुगिज भारतातील सोने, हिरे सर्व काही लुटून आपल्या देशात नेत होते. ...