'भगवान श्री कृष्ण विराजमान' आणि 7 इतर लोकांनी ही याचिका दाखल केली होती. यात वकील हरी शंकर जैन, विष्णु शंकर जैन, प्रभाष पांडे आणि देवकी नंदन यांच्या नावांचा समावेश आहे. याच याचिकांवर सुनावणी करताना अलाहाबाद उच्चन्यायालयाने शाही ईदगाहच्या सर्वेक्षणाला ...
चारही आरोपींचे मोबाईल ललितकडे असून तो अद्याप फरार आहे. मोबाईलमधील पुरावे नष्ट करण्यासाठी तो सर्वांचे मोबाईल घेऊन पळून गेल्याचा तपास यंत्रणेला संशय आहे. ...
तत्पूर्वी, आज 11 वाजता राज्यसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर, विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ करायला सुरुवात केली. विरोधी पक्षांचे काही सदस्य वेलमध्ये आले. धनखड यांनी त्यांना समजावण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र विरोधकांचा गदारोळ वाढतच गेला. ...