या तरुणांनी लोकसभेत बाकांवर चढून स्मोक कँडलच्या सहाय्याने संपूर्ण सभागृहात धूर पसरवायला सुरुवात केली. यामुळे संसदेत गोंधळ निर्माण झाला आणि सभापतींनी कामकाज तहकूब केले होते. ...
Winter Session Of Parliament 2023: संसद सुरक्षा त्रुटीवरून विरोधकांनी गोंधळाला सुरुवात केल्यानंतर संसदेतून १५ सदस्यांचे निलंबन करण्यात आले. यावरून केंद्र सरकारवर टीका करण्यात आली. ...
असदुद्दीन ओवेसी म्हणाले, "अलाहाबाद उच्चन्यायालयाने शाही ईदगाह मशिदीचे सर्वेक्षण करण्यासाठी मंजुरी दिली आहे. मी बाबरी मशीद प्रकरणानंतर म्हटले होते की, संघ परिवाराच्या (RSS) कुरापती वाढतील." ...
'भगवान श्री कृष्ण विराजमान' आणि 7 इतर लोकांनी ही याचिका दाखल केली होती. यात वकील हरी शंकर जैन, विष्णु शंकर जैन, प्रभाष पांडे आणि देवकी नंदन यांच्या नावांचा समावेश आहे. याच याचिकांवर सुनावणी करताना अलाहाबाद उच्चन्यायालयाने शाही ईदगाहच्या सर्वेक्षणाला ...