डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
'इंडिया' आघाडीच्या बैठकीत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार संतापल्याचे दिसले. ...
विरोधकांच्या आघाडीच्या बैठकीत पतप्रधान पदाच्या उमेदवारासह जागावाटपासंदर्भात अनेक मुद्यांव चर्चा झाली. यानंतर तृणमून काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया समोर आली आहे. ...
कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपतींची मिमिक्री केली, त्यावेळी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी देखील उपस्थित होते. ...
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार केरळनंतर महाराष्ट्रातही कोविडच्या JN.1 व्हेरिएंटची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. ...
संसदेच्या पायऱ्यांवर टीएमसीचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उप राष्ट्रपती आणि राज्य सभेचे सभापती जगदीप धनखड यांची मिमिक्री केली होती. यावरून आज मोदी आणि राष्ट्रपती मुर्मू यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...
उपराष्ट्रपतीपदावरील व्यक्तीची मिमिक्री करत खिल्ली उडवली गेल्याने खासदारांच्या या कृतीची देशभरात मोठी चर्चा होत आहे. ...
कल्याण बॅनर्जींच्या या मिमिक्रीवरुन राजकारण चांगलच तापलं आहे. ...
महाशक्तीचा आत्मा ईव्हीएममध्ये आहे. EVM सोबत जी VVPAT येते त्याचे १०० टक्के मोजणी व्हायला हवी अशी मागणी संजय राऊत यांनी केली. ...
मणिपूरमध्ये सोमवारी झालेल्या तुरळक हिंसाचारानंतर चुराचांदपुर जिल्ह्यात दोन महिन्यासाठी कलम १४४ लागू करण्यात आले आहे. ...
नमो अॅपवर जनमतसाठी सर्वे करण्यात येणार आहे, यासाठी १३ प्रश्न विचारण्यात आले आहेत. ...