ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २८ मे रोजी नव्या संसद भवनाचे उद्घाटन करण्यात येत असल्याचे निदर्शनास आणून देत भाजपने या सोहळ्याला राष्ट्रवादाचा स्पिन दिला आहे. ...
रिझर्व्ह बँकेने निवेदनात म्हटले आहे की, २ हजारांच्या नोटा जारी करणे तत्काळ थांबविण्याचे आदेश बँकांना दिले आहेत. काळा पैसा साठवून ठेवण्यासाठी २ हजारांच्या नोटेचा मोठ्या प्रमाणात वापर होत होता. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने या नोटेची छपाई २०१८-१९ मध्येच बंद ...