यासंदर्भात बोलताना मृत विजयची साली मनीषा म्हणाली, कुटुंबीयांनी विजयला बागेश्वर धाम येथे आणले होते. त्याला झटके येत होते. विजय बागेश्वर धाम येथे गेल्यानंतर बरा होईल, अशी त्याच्या कुटुंबीयांना आशा होती. ...
रशियाने युक्रेनसोबतचा अन्न करार मोडला आहे. काळ्या समुद्रात युक्रेनला जाणाऱ्या आणि येणाऱ्या अन्न धान्याची वाहतूक करणाऱ्या जहाजांना सुरक्षित मार्ग देण्य़ाच्या समझोत्यापासून रशियाने स्वत:ला बाजुला केला आहे. ...
हॉटेल मालक अभिमन्यू सिंहचे वडील भवानी सिंग यांच्या तक्रारीवरून वैशाली नगर पोलीस ठाण्यात बुधवारी हर्षदीप खाचरियावास यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
"हिंसाचाराच्या परिस्थितीत महिलांचा वापर कदापी स्वीकार केला जाऊ शखत नाही. हे घटनात्मक आणि मानवाधिकाराचे उल्लंघन आहे. जर सरकार शांत राहिले, तर आम्हीच अॅक्शन घेऊ, असे चीफ जस्टिस डीवाय चंद्रचूड यांच्या पीठाने म्हटले आहे." ...