लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी  - Marathi News | Can Nimisha Priya's life be saved? Only 2 days left for hanging! A big hearing will be held in the Supreme Court today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 

Nimisha Priya News : येमेनमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या केरळच्या नर्स निमिषा प्रिया हिला वाचवण्यासाठी अखेरचे दोन दिवस उरले आहेत. ...

Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग - Marathi News | Air India Plane Crash TCM of the crashed Air India plane was changed twice; the fuel control switch was a part of it | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग

Air India Plane Crash : अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा अपघात होऊन महिना उलटला. दोन दिवसापूर्वी चोकशी अहवालातील माहिती समोर आली. यामध्ये कॉकपीटमधील स्विचमुळे गोंधळ उडाल्याचे म्हटले आहे. ...

दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?    - Marathi News | Changur Baba confessed Neetu aka Nasreen used to command the gang's network in Dubai and Nepal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   

Changur Baba News : छांगुर बाबाने धक्कादायक कबुली दिली आहे की, त्याच्या टोळीचं सर्वात मोठं नेटवर्क दुबई आणि नेपाळमध्ये पसरलेलं आहे. ...

बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते... - Marathi News | Chinese ships lurking in the Bay of Bengal; turning on and off their identification systems... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...

India Vs China: भारताच्या सागरी सीमेबाहेर होते परंतु विशेष आर्थिक क्षेत्राच्या (ईईझेड)च्या अगदी जवळ होते. ...

आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही - Marathi News | Protests are not for fun, people's rights are important; Madras High Court: Party's arbitrariness cannot continue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही

एका राजकीय पक्षाने आंदोलनाची परवानगी पोलिसांकडे मागितली. याआधी याच विषयावर आंदोलनास परवानगी दिली होती. ...

नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार - Marathi News | Citizens will get insurance cover of Rs 4 lakhs? Insurance cover will be doubled under PMJJBY | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार

२०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली पीएमजेजेबीवाय ही योजना आर्थिक समावेशनाचा एक महत्त्वाचा भाग ठरली असून, लाखो लोकांना परवडणाऱ्या दरात जीवनविमा उपलब्ध करून देत आहे. ...

विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश - Marathi News | Lawyer Ujjwal Nikam, three more to Rajya Sabha; Shrungala, Sadanandan, Meenakshi Jain also included | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश

केंद्रीय गृह मंत्रालयाने शनिवारी रात्री उशिरा याबाबतची अधिसूचना काढली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व सदस्यांचा व त्यांच्या योगदानाचा गौरव केला आहे. विशेषत: निकम यांचा त्यांनी विशेष गौरव केला.  ...

धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा - Marathi News | Shocking: Myanmar, Nepali, Bangladeshi people appear in Bihar's voter lists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा

बूथनिहाय मतदारांची पडताळणी करण्यात आली आहे. यात या तिन्ही देशांतून भारतात अवैधरीत्या वास्तव्यास असलेल्या नागरिकांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले. ...

पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण - Marathi News | Election Commission : A thorough revision of voter lists across the country from next month | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण

निवडणूक आयोगाची सज्जता : बहुतांश राज्यांत आटोपले याद्यांचे पुनरीक्षण, याद्या वेबसाइटवर  ...