लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

मेटाकडून Threads अ‍ॅप लाँच, Twitter ला देणार टक्कर! जाणून घ्या फीचर्स... - Marathi News | Meta launches Instagram Threads in a direct challenge to Elon Musk's Twitter | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मेटाकडून Threads अ‍ॅप लाँच, Twitter ला देणार टक्कर! जाणून घ्या फीचर्स...

Threads App Launched : थ्रेड्स अ‍ॅप 100 हून अधिक देशांमध्ये अ‍ॅपल आणि गुगल अँड्राईड अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध करण्यात आले आहे. ...

मणिपूरमध्ये जमावाने जवानाचे घर जाळले; शस्त्रे लुटण्याचा प्रयत्न, दोन ठिकाणी गोळीबार - Marathi News | Indian Army Jawans house burnt by mob in Manipur; Attempted robbery of arms, firing at two places | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये जमावाने जवानाचे घर जाळले; शस्त्रे लुटण्याचा प्रयत्न, दोन ठिकाणी गोळीबार

सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत २७ वर्षीय रोनाल्डो या व्यक्तीचा मृत्यू झाला.  ...

लघुशंका करणाऱ्याच्या घरावर फिरवला बुलडोझर; देशभरात तीव्र संताप, रात्री उशिरा अटक - Marathi News | A bulldozer rolled over the suspect's house; Intense anger across the country, late night arrests | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लघुशंका करणाऱ्याच्या घरावर फिरवला बुलडोझर; देशभरात तीव्र संताप, रात्री उशिरा अटक

प्रवेशचा व्हिडीओ मंगळवारी व्हायरल झाला. तो १० दिवस जुना असल्याचे सांगण्यात येत आहे. ...

९९९ रुपयांच्या फोनमुळे होणार दूरसंचार क्षेत्रात उलथापालथ, ग्राहकांना फायदा - Marathi News | Rs 999 phone will revolutionize the telecom sector, benefiting customers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :९९९ रुपयांच्या फोनमुळे होणार दूरसंचार क्षेत्रात उलथापालथ, ग्राहकांना फायदा

२जी सेवांचे दर कमी होण्याची शक्यता वाढली ...

नितीशकुमार पुन्हा एकदा भाजपाबरोबर जाण्याच्या विचारात?; राजकीय भूकंप होण्याची शक्यता - Marathi News | Nitish Kumar considering going with BJP once again?; Potential for a political earthquake | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीशकुमार पुन्हा एकदा भाजपाबरोबर जाण्याच्या विचारात?; राजकीय भूकंप होण्याची शक्यता

भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात इतर मित्रपक्षांना बरोबर घेऊन काम करावे लागेल, याची भाजप नेतृत्वाला जाणीव झाली आहे. ...

मणिपूरमध्ये पुन्हा इंटरनेट बंदी वाढवली! हिंसाचारात आतापर्यंत 120 ठार, तर 3 हजारहून अधिक जखमी - Marathi News | manipur violence crisis manipur internet ban extended in state till 10 july | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये पुन्हा इंटरनेट बंदी वाढवली! हिंसाचारात आतापर्यंत 120 ठार, तर 3 हजारहून अधिक जखमी

Manipur Violence : मणिपूरमध्ये 3 मे रोजी जातीय संघर्ष सुरू झाल्यानंतर इंटरनेटवर बंदी घालण्यात आली होती.  ...

किमान सहा केंद्रीय मंत्र्यांना संघटनेत पाठविण्याचे संकेत;८ ते १२ जुलै दरम्यान मंत्रिमंडळ फेरबदल - Marathi News | Indications of sending at least six Union Ministers to the organization; Cabinet reshuffle between July 8 and 12 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :किमान सहा केंद्रीय मंत्र्यांना संघटनेत पाठविण्याचे संकेत;८ ते १२ जुलै दरम्यान मंत्रिमंडळ फेरबदल

यात वित्तमंत्री निर्मला सीतारामन, आरोग्यमंत्री मनसुखभाई मांडविया, प्रल्हादसिंह पटेल, मुरलीधरन व ज्योतिरादित्य शिंदे यांची नावे आहेत. ...

अजित पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड; शरद पवार गटाकडून कॅव्हिएट - Marathi News | Ajit Pawar elected as National President; Caveat from Sharad Pawar group | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजित पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड; शरद पवार गटाकडून कॅव्हिएट

राष्ट्रवादीतील वाद निवडणूक आयोगाकडे ...

UCC वर भाजपला झटका! मित्रपक्षाचा विरोध; आक्षेप काय आहे ते जाणून घ्या - Marathi News | aiadmk became first major bjp ally who oppose proposed uniform civil code ucc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UCC वर भाजपला झटका! मित्रपक्षाचा विरोध; आक्षेप काय आहे ते जाणून घ्या

पलानीस्वामी म्हणाले, 'आता निवडणूक नाही. निवडणुकीला एक वर्ष बाकी आहे, घाई नाही. निवडणुकीच्या वेळी आम्ही कोणत्या पक्षांशी युती करणार आहोत हे नक्की सांगू. ...