लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

ट्रक ड्रायव्हर्ससाठी आनंदाची बातमी; सरकारच्या या निर्णयानं गर्मीतही प्रवास होईल कूल! - Marathi News | Good news for truck drivers Indian government approved draft for ac cabin in n2 and n3 category trucks travel will be cool even in summer | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ट्रक ड्रायव्हर्ससाठी आनंदाची बातमी; सरकारच्या या निर्णयानं गर्मीतही प्रवास होईल कूल!

यासंदर्भात, खुद्द रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी माहिती दिली आहे ...

आनंदाची बातमी! आता अंतराळ विश्वात वाजणार भारताचा डंका, चंद्रयान-3 च्या लॉचिंगचा दिवस ठरला - Marathi News | Good news chandrayaan 3 launch on july 14 and august 23 and 24 preferred landing dates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आनंदाची बातमी! आता अंतराळ विश्वात वाजणार भारताचा डंका, चंद्रयान-3 च्या लॉचिंगचा दिवस ठरला

Chandrayaan 3 Launching Date: चंद्रयान-3 मोहिमेत चंद्र रेजोलिथचे थर्मोफिजिकल गूण, चंद्रवरील भूकंपन, चंद्राच्या पृष्ठभागावरील प्लाझ्मा वातावरण आणि लँडरच्या लँडिंग साइटच्या परिसरातील मूलभूत रचनांचे अध्ययन करण्यासाठी काही वैज्ञानिक उपकरणेही असतील. ...

JDU पुन्हा BJP सोबत जाणार? नितीश कुमार यांच्या पुढच्या भूमिकेवर लालू यादव स्पष्टच बोलले - Marathi News | bihar will nitish kumar jdu return to nda alliance leaving rjd mahagathbandhan Lalu Yadav spoke clearly on Nitish Kumar's next move | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :JDU पुन्हा BJP सोबत जाणार? नितीश कुमार यांच्या पुढच्या भूमिकेवर लालू यादव स्पष्टच बोलले

...यानंतर, जेडीयू पुन्हा एकदा भाजपसोबत हातमिळवणी करू शकते, अशी चर्चा बिहारच्या राजकारणात सुरू झाली आहे. ...

मोदी आडनाव प्रकरणात राहुल गांधींना दिलासा की शिक्षा? शुक्रवारी गुजरात हायकोर्टाचा निकाल... - Marathi News | Rahul Gandhi Defamation Case: Comfort or Punishment for Rahul Gandhi in Modi Surname Case? Gujarat High Court verdict tomorrow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी आडनाव प्रकरणात राहुल गांधींना दिलासा की शिक्षा? शुक्रवारी गुजरात हायकोर्टाचा निकाल...

Rahul Gandhi Defamation Case: मोदी आडनाव मानहानी प्रकरणात उद्या गुजरात उच्च न्यायालय निकाल देणार आहे. ...

२ एकर टोमॅटोच्या शेतात चोरट्यांनी डल्ला मारला, ६० पोत्यांत अडीच लाख रुपये किमतीचे टोमॅटो चोरीला - Marathi News | karnataka thieves steal tomatoes worth more then two lakhs from woman farm fir lodged | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२ एकर टोमॅटोच्या शेतात चोरट्यांनी डल्ला मारला, ६० पोत्यांत अडीच लाख रुपये किमतीचे टोमॅटो चोरीला

शेतातील टोमॅटो चोरीला गेल्याचा शेतकरी महिलेने आरोप केला आहे. ...

"दिल्लीतील बैठकीने उत्साह वाढला; २०२४ साली महाराष्ट्रात निश्चित सत्तांतर" - Marathi News | ''The meeting in Delhi raised enthusiasm; Definite transfer of power in Maharashtra in 2024", Says Sharad Pawar on Ajit pawar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दिल्लीतील बैठकीने उत्साह वाढला; २०२४ साली महाराष्ट्रात निश्चित सत्तांतर"

दिल्लीतील राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक झाली, त्यामध्ये राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांचं निलंबन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

महाराष्ट्रावर शोककळा! सिक्कीमच्या डोंगररांगांत धुळ्यातील जवान कोसळला, शहीद - Marathi News | Mourning Maharashtra! A Lans Nayak Manoj Mali of Dhule fell in the hills of Sikkim, martyred, indian Army news | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रावर शोककळा! सिक्कीमच्या डोंगररांगांत धुळ्यातील जवान कोसळला, शहीद

भारतीय सैन्याने तातडीने मनोज यांचा शोध सुरु केला. दुपारी साडे बारा वाजता मनोज यांचा मृतदेह सर्च टीमला मिळाला. ...

Video: जितेंद्र आव्हाडांचं राहुल गांधींना हस्तांदोलन, दिल्लीतील भेटीचा शेअर केला व्हिडिओ - Marathi News | Rahul Gandhi met Sharad Pawar and shook hands with Jitendra Awhad in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: जितेंद्र आव्हाडांचं राहुल गांधींना हस्तांदोलन, दिल्लीतील भेटीचा शेअर केला व्हिडिओ

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अचानक मोठी फूट पडल्याने शरद पवार यांना देशातील बड्या नेत्यांनी फोन करुन विचारपूस केली. ...

चिराग, चंद्राबाबू, बादलांचा पक्ष NDA मध्ये सामील होणार? भाजपची 18 जुलै रोजी महत्वाची बैठक - Marathi News | Lok Sabha Elections 2024: meeting of BJP on July 18, NDA parties will present | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिराग, चंद्राबाबू, बादलांचा पक्ष NDA मध्ये सामील होणार? भाजपची 18 जुलै रोजी महत्वाची बैठक

Lok Sabha Elections 2024: बैठकीत NDA पासून दूर गेलेले अनेक पक्ष सहभागी होणार आहेत. ...