लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

'या' आहेत सर्वात पॉवरफुल Electric Scooters, किंमत दीड लाखांपेक्षा कमी! - Marathi News | most powerful electric scooters of the country the price is just under 1 lakh 50k | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :'या' आहेत सर्वात पॉवरफुल Electric Scooters, किंमत दीड लाखांपेक्षा कमी!

अशा काही खास इलेक्ट्रिक स्कूटर्सबद्दल सांगणार आहोत, ज्या किमती आणि परफॉर्मन्सच्या बाबतीतही खूप चांगल्या असल्याचे सिद्ध होत आहे. ...

संपादकीय - लज्जास्पद, लांच्छनास्पद; मणीपूर घटनेचा देशभर संताप - Marathi News | Editorial - shameful, disgraceful; Nationwide outrage over Manipur incident | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय - लज्जास्पद, लांच्छनास्पद; मणीपूर घटनेचा देशभर संताप

मणिपूरमध्ये गत तीन महिन्यांपासून जे काही घडत आहे, ते देशाला संपूर्ण जगात मान खाली घालायला लावणारे आहे ...

कोण आहेत 'या' महिला IAS? ज्यांना उत्कृष्ट कामासाठी राष्ट्रपतींच्या हस्ते केले सन्मानित! - Marathi News | swadha dev singh was hounored by president know her education upsc rank current posting | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण आहेत 'या' महिला IAS? ज्यांना उत्कृष्ट कामासाठी राष्ट्रपतींच्या हस्ते केले सन्मानित!

स्वधा देव सिंह उत्तर प्रदेशच्या वाराणसी येथील रहिवासी आहेत. ...

तुफान राडा! 'बटाट्याच्या भाजी'वरून विद्यार्थी अन् प्राचार्य भिडले; झाली तुंबळ हाणामारी - Marathi News | fight between principal and students over food in morena | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :तुफान राडा! 'बटाट्याच्या भाजी'वरून विद्यार्थी अन् प्राचार्य भिडले; झाली तुंबळ हाणामारी

बटाट्याच्या भाजीवरून विद्यार्थी आणि आयटीआय वसतिगृहाचे प्राचार्य एकमेकांशी भिडले. त्यांच्यात वाद झाला. ...

लाठीचार्ज नव्हे तर हार्ट अटॅकने झाला भाजपा नेते विजय सिंह यांचा मृत्यू; पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये खुलासा - Marathi News | BJP leader Vijay Singh died of heart attack, not baton charge; Disclosure in postmortem report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लाठीचार्ज नव्हे तर हार्ट अटॅकने झाला भाजपा नेते विजय सिंह यांचा मृत्यू; पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये खुलासा

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे याआधी पाटणा जिल्हा प्रशासनाने असा दावा केला होता की, लाठीचार्जमध्ये सिंह जखमी झाले नाहीत आणि ते प्रत्यक्ष घटनास्थळापासून खूप दूर होते. ...

मणिपूरमध्ये आणखी ५ महिलांवर अत्याचार, १० आमदारांनी पत्र लिहिलं, सीबीआय चौकशीची मागणी - Marathi News | five more women faces rape and crime claims 10 mla in manipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये आणखी ५ महिलांवर अत्याचार, १० आमदारांनी पत्र लिहिलं, सीबीआय चौकशीची मागणी

मणिपूरच्या १० आमदारांनी धक्कादायक खुलासा केला आहे. आणखी ५ महिलांसोबत अशा घटना घडल्याचा दावा या आमदारांनी निवेदनाद्वारे केला आहे. ...

कारगिलमध्ये देशाला वाचवलं पण पत्नीला वाचवू शकलो नाही; माजी सैनिकाची व्यथा - Marathi News | Manipur: Saved country in Kargil but could not save wife; An ex-soldier's agony | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कारगिलमध्ये देशाला वाचवलं पण पत्नीला वाचवू शकलो नाही; माजी सैनिकाची व्यथा

२१ वर्षीय तरुणीवर नंतर दिवसाढवळ्या क्रूरपणे सामूहिक बलात्कार करण्यात आला ...

स्वप्नपूर्ती! आईला घेऊन ऑफिसमध्ये आली IAS ऑफिसर; फोटो व्हायरल, लोकांनी केलं कौतुक - Marathi News | jagrati awasthi ias success story mother daughter relationship viral photo | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वप्नपूर्ती! आईला घेऊन ऑफिसमध्ये आली IAS ऑफिसर; फोटो व्हायरल, लोकांनी केलं कौतुक

आयएएस जागृती अवस्थी आणि त्यांची शिक्षिका असलेली आई मधुलता अवस्थी यांच्यातील नातंही असंच खास आहे. ...

नवोदित अभिनेत्रीवर बलात्कार, सिनेमात कामाच्या बहाण्याने हॉटेलमध्ये बोलावले आणि लुटली अब्रू  - Marathi News | Budding Bhojpuri actress raped, called to a hotel on the pretext of film work and robbed Abru | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवोदित अभिनेत्रीवर बलात्कार, सिनेमात कामाच्या बहाण्याने हॉटेलमध्ये बोलावले आणि लुटली अब्रू 

Crime News: या अभिनेत्रीच्या इन्स्टाग्रामवरील एका फ्रेंडने सिनेमात कामासाठी मुलाखत घेण्याच्या बहाण्याने तिला हॉटेलमध्ये बोलावले. त्यानंतर तिच्यावर हॉटेलमधील रुममध्ये बलात्कार केला. ...