लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
'तिला न्याय देण्याऐवजी भाजपच्या व्यवस्थेने आरोपींना वाचवले'; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र - Marathi News | odisha Student died Rahul Gandhi hits out at PM narendra Modi 'Instead of giving her justice, the BJP system saved the accused' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तिला न्याय देण्याऐवजी भाजपच्या व्यवस्थेने आरोपींना वाचवले'; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र

'ओडिशा असो की, मणिपूर... देशाच्या लेकी जळत आहेत. उद्ध्वस्त होत आहेत. मरत आहेत आणि तुम्ही गप्प बसला आहात? मोदीजी देशाला तुमचं मौन नकोय, उत्तर हवंय', असे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी म्हटले आहे. ...

निमिषा प्रियाचा जीव वाचवण्यासाठी आणखी एक आशेचा किरण! येमेनच्या बंद खोलीत चर्चा सुरू - Marathi News | Another ray of hope to save Nimisha Priya's life! Closed-door talks begin in Yemen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निमिषा प्रियाचा जीव वाचवण्यासाठी आणखी एक आशेचा किरण! येमेनच्या बंद खोलीत चर्चा सुरू

Nimisha Priya News : येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रिया हिला फाशी देण्याची तारीख १६ जुलै निश्चित झाली आहे. ...

वाहन उद्योग क्षेत्रासाठी आजचा दिवस महत्त्वाचा; एकाचवेळी दोन दिग्गज कंपन्या भारतात एन्ट्री करणार - Marathi News | Today is an important day for the automobile industry; Two giant companies Elon Musk's Tesla and VinFast will enter India simultaneously | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :वाहन उद्योग क्षेत्रासाठी आजचा दिवस महत्त्वाचा; एकाचवेळी दोन दिग्गज कंपन्या भारतात एन्ट्री करणार

विनफास्ट याआधीच देशातील २७ शहरांत ३२ पार्टनरशिप दिली आहे. विनफास्ट आजपासून त्यांच्या कारची बुकिंग सुरू करणार आहे. ...

अल्पसंख्याक अन् एससी-एसटींविरुद्ध भेदभाव केल्यास होणार तुरुंगवास; काँग्रेसच्या 'रोहित वेमुला' विधेयकात काय? - Marathi News | Discrimination against minorities and SC-STs will result in imprisonment What about Congress' Rohith Vemula Bill? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अल्पसंख्याक अन् एससी-एसटींविरुद्ध भेदभाव केल्यास होणार तुरुंगवास; कर्नाटक सरकारने आणले बील

कर्नाटकात अल्पसंख्याक आणि एससी एसटींविरुद्ध भेदभाव केल्यास कारवाई होणार आहे. कर्नाटक सरकार याबाबत एक नवीन विधेयक आणण्याची तयारी करत आहे. ...

क्रूरतेचा कळस! सैनिकाचे पोट फाडून त्यात ठेवला बॉम्ब; नक्षलवादी योगेंद्र कसा पकडला गेला? - Marathi News | The height of cruelty! A soldier's stomach was ripped open and a bomb was placed inside; How was Naxalite Yogendra caught? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :क्रूरतेचा कळस! सैनिकाचे पोट फाडून त्यात ठेवला बॉम्ब; नक्षलवादी योगेंद्र कसा पकडला गेला?

Naxalite Yogendra : अटक झालेला नक्षलवादी योगेंद्र गंझू उर्फ पवन हा झारखंडमधील अनेक जिल्ह्यांमध्ये डझनभर गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील होता. ...

हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य - Marathi News | Allegedly tortured for dowry, married woman's hair cut; "Vipanchika Mani's suicide note exposes severe dowry torture by her husband | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य

कोल्लमला राहणाऱ्या विपंजिकाने मृत्यूपूर्वी तिच्या फेसबुक अकाऊंटवर एक सुसाईड नोट पोस्ट केली होती.    ...

पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा - Marathi News | terrorist attack in Pahalgam was carried out by Pakistani leaders, a major claim in the report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. ...

बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना - Marathi News | Air India Plane Crash: Check fuel locking system of Boeing aircraft; DGCA advises after preliminary report of Ahmedabad plane crash | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना

Air India Plane Crash: अमेरिकन नियामक फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने (एफएए) २०१८ मध्ये ७८७ आणि ७३७ सह बोईंग विमानांच्या काही मॉडेल्समध्ये इंधन नियंत्रित करणाऱ्या ‘स्विच लॉकिंग’ सुविधेत बिघाड होण्याची शक्यता वर्तवली होती. ...

पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल - Marathi News | Pashupati Raju is the Governor of Goa and Asim Kumar Ghosh is the Governor of Haryana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी हरयाणाच्या राज्यपालपदी प्रो. असीमकुमार घोष, तर गोव्याचे राज्यपाल ... ...