एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच हलवून सोडले... मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच... "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव... राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप 'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत; त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल लोढा डेव्हलपर्समध्ये ८५ कोटींचा घोटाळा; माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अटक; कंपनीच्या जमिनी विकल्या, १० जणांविरोधात गुन्हा एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी कोल्हापूरचे माजी महापौर शिवाजीराव कदम यांचे निधन बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
Dharamshala Paragliding Accident Video: पॅराग्लायडर कोसळल्याने गुजरातच्या अहमदाबाद येथून आलेले २५ वर्षीय पर्यटक सतीश राजेशभाई यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ...
एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संपत्तीसाठी मुलांनी आईचे अंत्यसंस्कार करण्यास उशीर केला. ...
जम्मू आणि काश्मीरमध्ये एक भीषण रस्ता अपघात घडला आहे. येथे प्रवाशांनी भरलेला एक टेम्पो ट्रॅव्हलर दरीत कोसळला. ...
दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मुंबईला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानात दोन महिलांमध्ये वाद सुरू झाला. हा वाद इतका वाढला की त्यांनी कॉकपिटवर आपटाआपटी केली. ...
'ओडिशा असो की, मणिपूर... देशाच्या लेकी जळत आहेत. उद्ध्वस्त होत आहेत. मरत आहेत आणि तुम्ही गप्प बसला आहात? मोदीजी देशाला तुमचं मौन नकोय, उत्तर हवंय', असे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी म्हटले आहे. ...
Nimisha Priya News : येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रिया हिला फाशी देण्याची तारीख १६ जुलै निश्चित झाली आहे. ...
विनफास्ट याआधीच देशातील २७ शहरांत ३२ पार्टनरशिप दिली आहे. विनफास्ट आजपासून त्यांच्या कारची बुकिंग सुरू करणार आहे. ...
कर्नाटकात अल्पसंख्याक आणि एससी एसटींविरुद्ध भेदभाव केल्यास कारवाई होणार आहे. कर्नाटक सरकार याबाबत एक नवीन विधेयक आणण्याची तयारी करत आहे. ...
Naxalite Yogendra : अटक झालेला नक्षलवादी योगेंद्र गंझू उर्फ पवन हा झारखंडमधील अनेक जिल्ह्यांमध्ये डझनभर गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील होता. ...
कोल्लमला राहणाऱ्या विपंजिकाने मृत्यूपूर्वी तिच्या फेसबुक अकाऊंटवर एक सुसाईड नोट पोस्ट केली होती. ...