लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
आयफोन हिसकावण्यासाठी ऑटोमधल्या महिलेवर स्नॅचरने केला हल्ला; फरफटत नेलं, नाक तुटलं - Marathi News | delhi women teacher falls out of auto dragged on road and snatched iphone | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आयफोन हिसकावण्यासाठी ऑटोमधल्या महिलेवर स्नॅचरने केला हल्ला; फरफटत नेलं, नाक तुटलं

योविका चौधरी असं तिचं नाव असून ती शाळेतून घरी जात असताना बाईकवरून आलेल्या दोघांनी तिचा आयफोन हिसकावण्याचा प्रयत्न केला. ...

Video - हृदयद्रावक! "डॉक्टरांनी हातही लावला नाही"; रस्त्यावर महिलेची डिलिव्हरी, पती म्हणतो... - Marathi News | lucknow woman delivery on road video labor pen rajbhavan opposition slams yogi govt | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :Video - हृदयद्रावक! "डॉक्टरांनी हातही लावला नाही"; रस्त्यावर महिलेची डिलिव्हरी, पती म्हणतो...

राजभवनाजवळच्या रस्त्यावर एका महिलेने बाळाला जन्म दिला. रुग्णवाहिका न मिळाल्याने महिलेवर ही वेळ आल्याचं म्हटलं जात आहे. ...

लाखोंचं कर्ज काढून शिकवलं आता बायको म्हणते, "माझ्या आयुष्यात कुणीतरी आलंय, तू दुसरी बघ" - Marathi News | husband appealed to collector ias dm to call his wife back she got government job | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लाखोंचं कर्ज काढून शिकवलं आता बायको म्हणते, "माझ्या आयुष्यात कुणीतरी आलंय, तू दुसरी बघ"

नवऱ्याने आपल्या पत्नीला लाखोंचं कर्ज काढून शिकवलं. मात्र आता नर्स झाल्यावर बायकोने त्याच्यासोबत राहण्यास नकार दिला आहे. ...

Seema Haider : नवा ट्विस्ट! सीमा हैदरने दिला मोठा धक्का; चित्रपटात काम करण्यास नकार - Marathi News | pakistani Seema Haider refused to work in films was going to do role of raw agent in bollywood movie | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवा ट्विस्ट! सीमा हैदरने दिला मोठा धक्का; चित्रपटात काम करण्यास नकार

Seema Haider : सीमा हैदर सतत चर्चेत असते. तिला चित्रपटांपासून राजकारणापर्यंतच्या ऑफर्स आल्या आहेत. ...

शिमलामध्ये भूस्खलन, ढिगाऱ्याखाली ३० ते ३५ जण अडकल्याची भीती - Marathi News | Landslide in Shimla Himachal Pradesh, fear of 30 to 35 people trapped under the debris | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिमलामध्ये भूस्खलन, ढिगाऱ्याखाली ३० ते ३५ जण अडकल्याची भीती

मिळालेल्या माहितीनुसार सकाळी ७ वाजता ही घटना घडली. सकाळी-सकाळी मंदिरात पूजा करण्यासाठी लोक पोहोचले होते. ...

सगळ्याच देशांना चंद्रावर जायचंय तरी कशासाठी? चंद्रावरील दुर्मिळ धातूंवर नजर - Marathi News | all countries want to go to the moon but why a look at rare metals on the moon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सगळ्याच देशांना चंद्रावर जायचंय तरी कशासाठी? चंद्रावरील दुर्मिळ धातूंवर नजर

चंद्रावर पृथ्वीसारखा कोणता घटक आहे, ज्याला मिळवण्यात लोकांना खूप रस आहे? चंद्रावर नेमके काय आहे? भारत, रशियानंतर अमेरिका, चीनही चंद्रावरील अभ्यासासाठी उत्सुक. ...

भारत-चीन सीमेवरील अतिमहत्वाचा पूल पडला; आर्मी, आयटीबीपीच्या जवानांची ये-जा ठप्प - Marathi News | Most Important bridge on India-China border collapses; Movement of Army, ITBP jawans stopped | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-चीन सीमेवरील अतिमहत्वाचा पूल पडला; आर्मी, आयटीबीपीच्या जवानांची ये-जा ठप्प

आता नदी उफाळलेली असल्य़ाने पावसाळा संपल्यावरच पुन्हा या पुलाचे निर्माण करता येणार आहे. ...

बीएड पदवीधारक प्राथमिक शिक्षक पदासाठी अपात्र; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल - Marathi News | bed degree holder not eligible for primary teacher post an important judgment of the supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बीएड पदवीधारक प्राथमिक शिक्षक पदासाठी अपात्र; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

बीएड पात्र उमेदवार देशभरातील पीआरटी नोकऱ्यांसाठी अर्ज करण्यास पात्र असणार नाहीत. ...

आदिवासींना जंगलापुरते मर्यादित ठेवून मालकाचा दर्जा का नाकारता?: राहुल गांधी - Marathi News | why deny tribals the status of owner by confining them to the forest asked rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आदिवासींना जंगलापुरते मर्यादित ठेवून मालकाचा दर्जा का नाकारता?: राहुल गांधी

वनवासी संबोधून त्यांचा अपमान केला जातोय; राहुल गांधींची टीका ...