लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
मिशन 2024; NDA उमेदवारांची कठोर परीक्षा, सर्वेक्षणातून निवडला जाणार लोकसभेचा उमेदवार - Marathi News | Mission loksabha 2024; Lok Sabha candidate of NDA to be selected through examination and survey | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मिशन 2024; NDA उमेदवारांची कठोर परीक्षा, सर्वेक्षणातून निवडला जाणार लोकसभेचा उमेदवार

भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी एक वेगळीच रणनीती आखली आहे. यानुसार सर्वेक्षणातून उमेदवाराची निवड केली जाणार आहे. ...

मोठी गर्दी! स्वस्त टोमॅटोच्या खरेदीसाठी दिल्लीकरांची झुंबड; 2 दिवसांत 71 हजार किलोची विक्री - Marathi News | tomato sale in delhi more than 71000 kilogram tomato sold in nccf two day mega sale | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी गर्दी! स्वस्त टोमॅटोच्या खरेदीसाठी दिल्लीकरांची झुंबड; 2 दिवसांत 71 हजार किलोची विक्री

दिल्लीतील लोकांमध्ये स्वस्तात टोमॅटो विकत घेण्यासाठी अशी झुंबड उडाली की अवघ्या दोन दिवसांत तब्बल 71 हजार किलोंहून अधिक टोमॅटो विकले गेले. ...

चंद्रयान चंद्राच्या चौथ्या कक्षेत पोहोचलं...; जाणून घ्या, आता कसा असेल पुढचा प्रवास? - Marathi News | chandrayaan 3 reached the fourth orbit of the moon today Know about the how will the next journey be | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रयान चंद्राच्या चौथ्या कक्षेत पोहोचलं...; जाणून घ्या, आता कसा असेल पुढचा प्रवास?

Chandrayaan-3 Fourth Moon Orbit Maneuver: 5 ऑगस्टला चंद्रयान-3 चंद्राच्या पहिल्या कक्षेत पोहोचले होते.  ...

'भाजपला मतदान करणारे राक्षसी प्रवृत्तीचे, मी त्यांना शाप देतो', काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त विधान - Marathi News | 'I curse those who vote for BJ', Congress leader's controversial statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भाजपला मतदान करणारे राक्षसी प्रवृत्तीचे, मी त्यांना शाप देतो', काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त विधान

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांच्या या वक्तव्यावर भाजपने पलटवार केला. ...

अरेरे! 7 मुलांची आई पडली 20 वर्षीय तरुणाच्या प्रेमात; 6 महिन्यांच्या लेकाला सोडून गेली पळून - Marathi News | mother of 7 children fell in love with 20 year old youth leaving everything and ran away with lover | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरेरे! 7 मुलांची आई पडली 20 वर्षीय तरुणाच्या प्रेमात; 6 महिन्यांच्या लेकाला सोडून गेली पळून

सात मुलांची आई एका 20 वर्षांच्या व्यक्तीच्या प्रेमात पडली. ती त्याच्या प्रेमात इतकी वेडी झाली की ती आपला पती आणि सात मुलांना सोडून प्रियकरासह पळून गेली. ...

विरोधकांकडून पंतप्रधानपदासाठी 'हा' चेहरा पुढे आणणार; INDIA आघाडीला मान्य असणार? - Marathi News | 'Mamata Banerjee for PM' TMC Campaign on Social Media; Will INDIA Alliance agree? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधकांकडून पंतप्रधानपदासाठी 'हा' चेहरा पुढे आणणार; INDIA आघाडीला मान्य असणार?

आम्हाला भाजपाचा पराभव करायचा आहे हे आमचे ध्येय आहे असं टीएमसी प्रवक्ते कुणाल घोष यांनी सांगितले. ...

सूर्यदेव प्रसन्न हो! इस्रोचा हनुमान झेपावणार; आदित्य एल1 मोहिमेची तयारी सुरू - Marathi News | ISRO's satellite will fly towards sun; Preparations for Aditya L1 mission begin in Sriharikota | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सूर्यदेव प्रसन्न हो! इस्रोचा हनुमान झेपावणार; आदित्य एल1 मोहिमेची तयारी सुरू

भारतीय अंतराळ संस्था इस्रोच्या सूर्य मोहिमेतील आदित्य एल1 च्या प्रक्षेपणाची तयारी सुरु झाली आहे. आदित्य L1 आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा स्पेसपोर्टवर पोहोचल्याची माहिती इस्रोने दिली आहे. ...

"खरंच, तुम्ही बालपणीच्या मैत्रिणीच्या पतीसोबत लग्न केलंय?"; स्मृती इराणींनी दिलं उत्तर - Marathi News | Really, you're married to your childhood friend's husband? Answered by Smriti Irani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"खरंच, तुम्ही बालपणीच्या मैत्रिणीच्या पतीसोबत लग्न केलंय?"; स्मृती इराणींनी दिलं उत्तर

आस्क मी एनथिंग सेशनमध्ये स्मृती इराणी यांना जुबेन इराणींच्या पहिल्या पत्नीसंदर्भातील प्रश्न विचारण्यात आला होता ...

NEET परीक्षेत नापास झाल्याने मुलाने केली आत्महत्या, दुसऱ्या दिवशी वडिलांनीही घेतला गळफास - Marathi News | Tamilnadu news;Son commits suicide after failing NEET exam, next day father also hanged himself | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NEET परीक्षेत नापास झाल्याने मुलाने केली आत्महत्या, दुसऱ्या दिवशी वडिलांनीही घेतला गळफास

मुलाच्या विरहाने दुःखी झालेल्या वडिलांनीही गळफास घेऊन जीवन संपवले. ...