लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
लिव्ह इनमध्ये तरुणीने शरीर संबंधांना विरोध केला; पार्टनरने स्क्रू ड्रायव्हरने वार केले - Marathi News | In Live In, young woman resists sex relations; The partner stabbed with a screwdriver | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लिव्ह इनमध्ये तरुणीने शरीर संबंधांना विरोध केला; पार्टनरने स्क्रू ड्रायव्हरने वार केले

गुरुवारी सायंकाळी ४ वाजताची ही घटना आहे. यामुळे लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या तरुणींनी त्यांच्या नातेसंबंधांबाबत पुन्हा एकदा विचार करण्याची मागणी सामाजिक संघटनांमधून होऊ लागली आहे.  ...

महाराष्ट्रातील भाजप नेते करणार मध्य प्रदेशातील उमेदवारांची निवड; फडणवीसांवर मोठी जबाबदारी - Marathi News | bjp leaders from maharashtra will select candidates from madhya pradesh big responsibility on devendra fadnavis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रातील भाजप नेते करणार मध्य प्रदेशातील उमेदवारांची निवड; फडणवीसांवर मोठी जबाबदारी

मध्य प्रदेशातील ४६ विधानसभा जागांसाठी भाजप उमेदवार ठरविण्याची जबाबदारी महाराष्ट्रातील भाजपचे ५० तडफदार नेते व आमदार यांच्यावर सोपविण्यात आली आहे. ...

विधानसभा निवडणुका: मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये हरलेल्या जागांवर भाजपचे उमेदवार जाहीर - Marathi News | assembly elections bjp candidates announced for lost seats in madhya pradesh and chhattisgarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विधानसभा निवडणुका: मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये हरलेल्या जागांवर भाजपचे उमेदवार जाहीर

अशी आहे छत्तीसगड, मध्य प्रदेशातील स्थिती ...

“भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी प्रत्येक गाव, जिल्ह्याचा विकास करा”: पंतप्रधान मोदी  - Marathi News | develop every village district to make India a developed nation says pm modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी प्रत्येक गाव, जिल्ह्याचा विकास करा”: पंतप्रधान मोदी 

पंचायती राज परिषदेला केले संबोधित ...

दिल्लीतील जीवघेण्या उष्णतेला तोंड देण्यासाठी कृती योजना तयार - Marathi News | action plan ready to face deadly heat in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतील जीवघेण्या उष्णतेला तोंड देण्यासाठी कृती योजना तयार

या शिफारशी  राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाकडे पाठविण्यात आल्या आहेत. ...

हिमाचलमध्ये पुन्हा मान्सूनचा कहर! १० जिल्ह्यांमध्ये ३ दिवस मुसळधार पावसाचा इशारा - Marathi News | Monsoon again in Himachal Heavy rain warning for 3 days in 10 districts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचलमध्ये पुन्हा मान्सूनचा कहर! १० जिल्ह्यांमध्ये ३ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

राज्यात पावसाने अजूनही कहर केला असून राज्यातील ६०० रस्ते अजूनही बंद आहेत. ...

राजस्थानमध्ये आप 'इंडिया' विरोधात निवडणूक लढविणार; सर्व २०० जागांवर उमेदवार देण्याची तयारी - Marathi News | AAP will contest elections against 'India' in Rajasthan; Preparing to nominate candidates for all 200 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानमध्ये आप 'इंडिया' विरोधात निवडणूक लढविणार; सर्व २०० जागांवर उमेदवार देण्याची तयारी

आपचे राजस्थान प्रभारी विनय मिश्रा यांनी ही माहिती दिली आहे. राजस्थानमधील आमची राज्य युनिट निवडणुकीसाठी पूर्णपणे तयार आहे, असे ते म्हणाले. ...

पावसाने घेतले २,०३८ बळी; बिहारसह हिमाचल प्रदेशात सर्वाधिक मृत्यू; अनेक जण बेपत्ता - Marathi News | rain claimed 2038 lives highest death in himachal pradesh including bihar many people are missing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पावसाने घेतले २,०३८ बळी; बिहारसह हिमाचल प्रदेशात सर्वाधिक मृत्यू; अनेक जण बेपत्ता

१ एप्रिल ते १७ ऑगस्ट दरम्यान पाऊस आणि पुरामुळे १०१ लोक बेपत्ता झाले आणि १,५८४ जण जखमी झाले आहेत. ...

वसुंधरा राजे यांच्यावर दिल्ली झाली नाराज? पंतप्रधान मोदींना भेटण्याची वेळ मिळेना - Marathi News | was delhi angry with vasundhara raje did not get time to meet the pm modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वसुंधरा राजे यांच्यावर दिल्ली झाली नाराज? पंतप्रधान मोदींना भेटण्याची वेळ मिळेना

अनेक प्रयत्न केल्यानंतरही वसुंधरा राजेंना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीची वेळ मिळू शकलेली नाही. ...