लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
चार्जिंगला लावलेल्या मोबाईलवर गेम खेळत होता मुलगा; अचानक स्फोट झाला, बोटं भाजली अन्... - Marathi News | mobile blast during charging child burned while playing game on phone lalitpur uttar pradesh | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :चार्जिंगला लावलेल्या मोबाईलवर गेम खेळत होता मुलगा; अचानक स्फोट झाला, बोटं भाजली अन्...

वडिलांनी मोबाईल चार्जिंगला लावला होता. मग मुलाने त्यात गेम खेळायला सुरुवात केली. गेम खेळत असताना अचानक मोबाईलचा स्फोट झाला. ...

Video: आजारी बिबट्याला गावकऱ्यांचा त्रास; कोणी सेल्फी घेतली तर कोणी अंगावर बसले... - Marathi News | Leopard In Village: Madhya Pradesh Dewas Weak Leopard Enters Village, Villagers Took Selfie | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :Video: आजारी बिबट्याला गावकऱ्यांचा त्रास; कोणी सेल्फी घेतली तर कोणी अंगावर बसले...

अन्नाच्या शोधात आजारी बिबट्या गावात शिरला. अखेर वन विभागाने बिबट्याची सुटका केली. ...

हृदयद्रावक! अंगावर काटा आणणारे दृश्य! रक्षाबंधनच्या दिवशी एकाच कुटुंबातील ७ जणांवर काळाचा घाला - Marathi News |  Seven members of the same family were killed in a major accident in Bihar's Rohtas district  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! अंगावर काटा आणणारे दृश्य! एकाच कुटुंबातील ७ जणांवर काळाचा घाला

बिहारच्या रोहतास जिल्ह्यात भीषण अपघात झाला असून या दुर्घटनेत सात जणांना जीव गमवावा लागला. ...

हृदयस्पर्शी! रक्षाबंधनानिमित्त रिक्षाचालक भावाची बहिणींना खास भेट, मोफत सोडतो घरी - Marathi News | jodhpur auto driver leaves sisters at brothers house for free on rakshabandhan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयस्पर्शी! रक्षाबंधनानिमित्त रिक्षाचालक भावाची बहिणींना खास भेट, मोफत सोडतो घरी

प्रत्येक रक्षाबंधनाला भाऊ शेकडो बहिणींना सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांच्या भावांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोफत प्रवास करून देतो. ...

बिट्टू बजरंगीला न्यायालयाकडून जामीन मंजूर; नूह येथे हिंसाचार भडकावल्याचा आरोप - Marathi News | Court grants bail to Bittu Bajrangi; Accused of inciting violence at Nuh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिट्टू बजरंगीला न्यायालयाकडून जामीन मंजूर; नूह येथे हिंसाचार भडकावल्याचा आरोप

यात्रेदरम्यान प्रक्षोभक भाषण दिल्याच्या आरोपावरून पोलिसांनी बिट्टू बजरंगीला त्याच्या फरीदाबाद येथील घरातून अटक केली होती. ...

१ सप्टेंबरपासून होणार 'हे' १० मोठे बदल, वाचा; दुर्लक्ष केल्यास आर्थिक फटका बसेल - Marathi News | 'These' 10 major changes will take place from September 1; New Financial Rules Updates, read | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१ सप्टेंबरपासून होणार 'हे' १० मोठे बदल, वाचा; दुर्लक्ष केल्यास आर्थिक फटका बसेल

वक्फ बोर्डाकडून परत घेतल्या जाणार 123 मालमत्ता! केंद्राची नोटीस; यादीत दिल्लीच्या जामा मशिदीचाही समावेश - Marathi News | 123 properties to be taken back from Waqf Board Centre government Notice Delhi's Jama Masjid is also included in the list | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वक्फ बोर्डाकडून परत घेतल्या जाणार 123 मालमत्ता! केंद्राची नोटीस; यादीत दिल्लीच्या जामा मशिदीचाही समावेश

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे सरकार असताना जामा मशीद वक्फ बोर्डाला देण्यात आली होती. मात्र आता सरकार दिल्लीतील 123 महत्त्वाच्या मालमत्ता परत घेणार आहे. ...

“मायावती यांनी मन मोठे करावे अन् NDAमध्ये सहभागी व्हावे”; BJP नेत्याने दिली खुली ऑफर - Marathi News | bjp leader mohsin raza give offer to mayawati to join nda | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :“मायावती यांनी मन मोठे करावे अन् NDAमध्ये सहभागी व्हावे”; BJP नेत्याने दिली खुली ऑफर

I.N.D.I.A.​​​​​​​ Vs NDA: मायावती यांना NDA मध्ये मान मिळेल. मोदी सरकार सर्वांना सोबत घेऊन काम करत आहे, असे भाजप नेत्याने म्हटले आहे. ...

राजधानी दिल्लीत माकडांचा आवाज काढणाऱ्यांची तैनाती; G20 मुळे निर्णय, कारण काय..? - Marathi News | G20: Deployment of monkey noisemakers in Delhi; Decision due to G20 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजधानी दिल्लीत माकडांचा आवाज काढणाऱ्यांची तैनाती; G20 मुळे निर्णय, कारण काय..?

राजधानी दिल्लीतील अनेक भागांमध्ये माकडांचा आवाज काढणाऱ्या तज्ञांची तैनाती होणार आहे. ...