लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
 संसदेचे पाच दिवस विशेष अधिवेशन, १० विधेयके सादर केली जाणार? - Marathi News | Five days of special session of Parliament, 10 bills to be introduced? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय : संसदेचे पाच दिवस विशेष अधिवेशन, १० विधेयके सादर केली जाणार?

संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी याबाबत माहिती दिली.  मोदी सरकारच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी काळात केलेल्या कामगिरीवरील प्रस्तावही पारित केले जाणार आहेत. ...

ऑडिओ-व्हिडीओ कॉलसाठी आता नवा पर्याय, इलॉन मस्क यांची घोषणा; ‘एक्स’वर येणार नवे फीचर - Marathi News | Elon Musk announces new option for audio-video calls; New feature to come on 'X' | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ऑडिओ-व्हिडीओ कॉलसाठी आता नवा पर्याय, इलॉन मस्क यांची घोषणा

मस्क यांनी पोस्टमध्ये म्हटले, एक्सवर लवकरच ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलिंगचा फीचर आणले जात आहे. हे फीचर आयओएस, ॲण्ड्रॉइड, मॅक तसेच कॉम्प्युटरवरही वापरता येणार आहे. ...

जम्मू-काश्मीरमध्ये कधीही होऊ शकतात निवडणुका, अधिकार आयोगाला; राज्य दर्जाला वेळ लागेल : केंद्राचे स्पष्टीकरण - Marathi News | Elections can be held anytime in Jammu and Kashmir, powers Commission; Statehood will take time: Centre's explanation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये कधीही होऊ शकतात निवडणुका, अधिकार आयोगाला

राज्यात तीन पातळ्यांवर निवडणुका होतील - पंचायत निवडणुका,  नगरपालिका निवडणूक आणि विधानसभा स्तरावरील निवडणुका. ...

शेतकरी चिंतेत, ग्राहक हैराण!, बेपत्ता मान्सूनमुळे महागाईचे ढग; उत्पादन घटणार, तेल व डाळी महागणार - Marathi News | Farmers Worried, Consumers Confused!, Missing Monsoon Clouds Inflation; Production will decrease, oil and pulses will become expensive | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेतकरी चिंतेत, ग्राहक हैराण!, बेपत्ता मान्सूनमुळे महागाईचे ढग

दमदार पाऊस न झाल्यास प्रमुख पिकांचे उत्पादन घटण्याची भीती आहे. परिणामी पुन्हा एकदा महागाई डाेके वर काढू शकते. ...

शहरात घर घेताय? कर्जावरील व्याजात मिळणार सवलत, केंद्र आणणार याेजना - Marathi News | Buying a house in the city? Center plans to bring relief in loan interest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शहरात घर घेताय? कर्जावरील व्याजात मिळणार सवलत, केंद्र आणणार याेजना

मनोज जोशी म्हणाले, शहरांमध्ये घरे खरेदी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लोकांना कर्जावरील व्याजात सवलत देण्यासाठीची योजना सप्टेंबरमध्ये सुरू केली जाईल. ...

चांदोमामाच्या अंगणात ‘प्रग्यान’च्या बाललीला, ‘विक्रम’ने टिपलेल्या व्हिडीओचे केले वर्णन - Marathi News | The video captured by 'Vikram', 'Pragyan' in Chandomama's courtyard, is described as | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चांदोमामाच्या अंगणात ‘प्रग्यान’च्या बाललीला, ‘विक्रम’ने टिपलेल्या व्हिडीओचे केले वर्णन

व्हिडीओबाबत इस्रोने लिहिलेल्या पोस्टला सर्वांनी दाद दिली आहे. ...

जी-२० निमित्त स्पेशल कमांड सेंटर, हवाई दलाकडे आकाशावर निगराणीची जबाबदारी - Marathi News | Special Command Center for G-20, Air Force responsible for aerial surveillance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जी-२० निमित्त स्पेशल कमांड सेंटर, हवाई दलाकडे आकाशावर निगराणीची जबाबदारी

हवाई सुरक्षेची जबाबदारी हवाई दलाकडे सोपवण्यात आली असून, आकाशात उडणारी विमाने, ड्रोनपासून ते क्षेपणास्त्रांवर तत्काळ कारवाई करण्यात येईल.  ...

हृदयद्रावक! राखी बांधली अन् बहिणीनं ५ भाऊ कायमस्वरूपीचे गमावले; तलावात बुडून मृत्यू - Marathi News |  Five children have died after drowning in a lake in Bihar's Aurangabad district  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राखी बांधली अन् बहिणीनं ५ भाऊ कायमस्वरूपीचे गमावले; तलावात बुडून मृत्यू

बुधवारी सर्वत्र रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. ...

"नाव मोठे, लक्षण खोटे"; इंडिया आघाडीच्या बैठकीवर राजनाथसिंहांचा मराठीत टोला - Marathi News | ''The name is big, the symptom is false''; Rajnath Singh's speech in Marathi at the India Aghadi meeting | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :"नाव मोठे, लक्षण खोटे"; इंडिया आघाडीच्या बैठकीवर राजनाथसिंहांचा मराठीत टोला

संरक्षणमंत्री राजनाथसिंह हे प्रवरानगर येथील विठ्ठलराव विखेपाटील यांनी सुरु केलेल्या साखर कारखान्यावरील कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते ...