महत्वाचे म्हणजे, अनावश्यक हलचाली टाळा आणि सुरक्षित ठिकाणी रहा. असा सल्लाही भारत सरकारने आपल्या इस्रायलमधील नागरिकांना दिला आहे. ...
सैन्यात रुजू होऊन दुर्गेशने केवळ आपल्या कुटुंबाचाच नव्हे तर संपूर्ण गावाचं नाव मोठं केलं आहे. कठोर परिश्रमाने त्याने घवघवीत यश मिळवलं आहे. ...
गाझियाबादमधील एका बॉयफ्रेंडने आपल्या गर्लफ्रेंडसाठी असं काही भन्नाट केलंय जे समजताच सर्वच जण हैराण झाले आहेत. ...
गेल्या काही काळापासून असे प्रकार विमानांमध्ये घडत आहेत. परंतू, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली आहे. ...
प्लेन्सबोरो पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४३ वर्षीय तेजप्रताप सिंह ४२ वर्षीय सोनल परिहार आपल्या दोन मुलांसह न्यू जर्सी येथे राहत होते. ...
चीनमध्ये होणाऱ्या यंदाच्या आशियाई क्रिडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी नेत्रदिपक कामगिरी केली आहे. ...
मोहम्मद महमूद अली हे सार्वजनिक कार्यक्रमात वेळेवर फुलांचा गुच्छ न मिळाल्याबद्दल त्यांच्या सुरक्षा कर्मचार्यांना कानशिलात लगावताना दिसत आहेत. ...
एका टोळीनेही खोट्या नोटांचा धंदा सुरू केला होता, ज्याचा आता दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. ...
संचालक ईशा अंबानी यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स रिटेल सतत आपला व्यवसाय वाढवत आहे आणि नवीन व्यवहार, गुंतवणूक मिळवत आहे. ...
BJP Kailash Vijayvargiya : भाजपा नेते कैलाश विजयवर्गी हे पुन्हा एकदा विधानामुळे चर्चेत आले आहे. विजयवर्गीय यांनी मतदान केंद्रावर काँग्रेसला एकही मत न मिळाल्यास भाजपाच्या संबंधित 'बूथ अध्यक्षा'ला 51,000 रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. ...