लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुराव्यासाठी पतीने पत्नीचे कॉल रेकॉर्ड करणे गोपनीयतेचे उल्लंघन - Marathi News | Violation of privacy by husband recording wife's calls for evidence, said court in divorce case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुराव्यासाठी पतीने पत्नीचे कॉल रेकॉर्ड करणे गोपनीयतेचे उल्लंघन

पत्नीने पतीकडून पोटगी मिळण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणीवेळी न्यायालयाने कॉल रेकॉर्डिंग सादर करण्याचे आदेश दिले होते. ...

‘चंद्रयान-३’चे तंत्रज्ञान विकता का? अमेरिकेची विचारणा; इस्रो प्रमुखांची माहिती - Marathi News | Will you sell the technology of Chandrayaan-3? Asking America; Information about ISRO chiefs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘चंद्रयान-३’चे तंत्रज्ञान विकता का? अमेरिकेची विचारणा; इस्रो प्रमुखांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क रामेश्वरम  : मोहीम यशस्वी होण्यापूर्वी ‘चंद्रयान-३’ अंतराळ यानाची प्रगती पाहिल्यानंतर अमेरिकेतील जटिल रॉकेट मोहिमेचा विकास करणारे ... ...

पंतप्रधानांनी लिहिलेल्या ‘गरबा’ला लाखो व्ह्यूज - Marathi News | Lakhs of views on 'Garba' written by the Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधानांनी लिहिलेल्या ‘गरबा’ला लाखो व्ह्यूज

पंतप्रधानांनी लिहिलेल्या या गाण्याला मीत ब्रदर्सने संगीत दिले आहे, तर दिव्य कुमारने ते गायले आहे. ...

"महुआ मोईत्रा यांनी पैसे घेऊन संसदेत विचारले प्रश्न", निशिकांत दुबे यांची सभापतींकडे तक्रार - Marathi News | tmc mp mahua moitra took money from businessman hiranandani and asked questions in parliament bjp mp alleges | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"महुआ मोईत्रा यांनी पैसे घेऊन संसदेत विचारले प्रश्न", निशिकांत दुबे यांची सभापतींकडे तक्रार

महुआ मोईत्रा यांनी संसदेत एकूण ६१ पैकी ५० प्रश्न विचारले, जे सुरक्षेशी संबंधित होते, असे भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी सांगितले. ...

गोल्ड मेडलिस्ट पवन सेहरावतला दिल्ली सरकार १ कोटी रूपये देणार; केजरीवालांची मोठी घोषणा - Marathi News | Chief Minister Arvind Kejriwal has announced that the Delhi government will award Rs 1 crore to Pawan Sehrawat, a member of the Indian Kabaddi team who won the gold medal in the Asian Games 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोल्ड मेडलिस्ट पवन सेहरावतला दिल्ली सरकार १ कोटी रूपये देणार - केजरीवाल

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ मध्ये भारतीय शिलेदारांनी विक्रमी १०७ पदके जिंकली. ...

इस्रायलमध्ये अडकली आई, 13 वर्षांचा लेक घरी पाहतोय वाट; पतीने सरकारकडे मागितली मदत - Marathi News | lady professor stranded in israel near gaza husband said 13 year old son is waiting for mother | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इस्रायलमध्ये अडकली आई, 13 वर्षांचा लेक घरी पाहतोय वाट; पतीने सरकारकडे मागितली मदत

Israel Palestine Conflict : एग्रोनॉमी विषयातील पीएचडी धारक राधिका बेन 23 सप्टेंबर रोजी 'गुरियन युनिव्हर्सिटी'मध्ये भारत सरकार प्रायोजित दोन महिन्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी इस्रायलला गेल्या आहेत. ...

"भगवंत मान हे बनावट मुख्यमंत्री आहेत, ते पंजाबसाठी नव्हे तर केजरीवालांसाठी काम करतात", सुखबीर बादल यांचा आरोप - Marathi News | cm bhagwant mann arvind kejriwal sukhbir badal sad aap punjab government syl | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भगवंत मान हे बनावट मुख्यमंत्री, ते केजरीवालांसाठी काम करतात", सुखबीर बादल यांचा आरोप

पंजाबमध्ये विकास ठप्प झाला आहे. येथे कोणतेही मोठे काम होत नाही, असे सुखबीर सिंग बादल यांनी म्हटले आहे.  ...

भीषण अपघात! मंदिरातून परतताना काळाचा घाला; कार-ट्रकची धडक, 8 जणांचा मृत्यू - Marathi News | eight including two children killed in road acciden in tamilnadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण अपघात! मंदिरातून परतताना काळाचा घाला; कार-ट्रकची धडक, 8 जणांचा मृत्यू

तिरुवन्नमलाई-बंगलोर महामार्गावर हा अपघात झाला. कारमधील लोक तामिळनाडूतील एका मंदिरात दर्शन घेऊन कर्नाटकची राजधानी बंगळुरूला परतत होते. ...

Video: पाकिस्तानी खेळाडूसमोर 'जय श्री राम'च्या घोषणा; उदयनिधी स्टॅलिन यांची नाराजी - Marathi News | Video: 'Jai Shri Ram' slogans in front of Pakistani players; Udayanidhi Stalin angry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: पाकिस्तानी खेळाडूसमोर 'जय श्री राम'च्या घोषणा; उदयनिधी स्टॅलिन यांची नाराजी

सनातन धर्मावर केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आलेले उदयनिधी स्टॅलिन यांनी सामन्यातील एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ...