Uttarkashi Tunnel Accident: मागील १५ दिवसांपासून बोगद्यात अडकून पडलेल्या ४१ कामगारांना बाहेर काढण्यासाठी आता डोंगराच्या माथ्यावरून खोदकाम सुरू झाले. यात कोणताही अडथळा न आल्यास कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास १०० तास लागतील, असे अधिकाऱ्यांनी सांग ...
Ayodhya Ram Mandir: देशातील सर्वात स्वच्छ शहर असलेल्या इंदौरमध्ये २१ टन लोखंडी भंगाराचा वापर करून राम मंदिराची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. ही प्रतिकृती अयोध्येत बांधल्या जात असलेल्या श्री रामजन्मभूमी मंदिराची प्रतिकृती आहे. ...
Arvind Kejriwal : आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी पक्षाच्या १२व्या स्थापना दिनानिमित्त देशभरातील कार्यकर्ते, समर्थक आणि पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. ...
टिंडर ॲपवर ओळख झालेल्या २८ वर्षीय तरुणाची प्रेमाचे नाटक करून हत्या केल्याप्रकरणी महिलेसह तिघांना जयपूरच्या एका कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा नुकतीच सुनावली आहे. त्यामुळे हे प्रकरण सध्या चर्चेत आले आहे. ...
रिल्स बनवून समाजमाध्यमांवर टाकण्याचे वेड अनेकांना लागले आहे. मात्र अशा वेडापायी एका महिलेला आपला जीव गमवावा लागला. कोलकात्याच्या हरिनारायणपूरमध्ये एका ३८ वर्षीय व्यक्तीने पत्नी सतत रिल्स बनवते, ‘मेटा’वर अनोळखी मित्रांशी बोलते म्हणून तिचा गळा चिरून खू ...
Chief Justice Of India: सर्वोच्च न्यायालयाने “लोक न्यायालय” म्हणून काम केले आहे आणि नागरिकांनी न्यायालयात जाण्यास घाबरू नये किंवा शेवटचा उपाय म्हणून त्याकडे पाहू नये, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी रविवारी सांगितले. ...
Destination Wedding: देशातील श्रीमंत कुटुंबीयांकडून डेस्टिनेशन वेडिंग म्हणून विदेशात आलिशान विवाह सोहळे आयोजित केले जातात. परंतु, त्यातून देशातील चलन विदेशात जात असल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चिंता व्यक्त केली. ...