लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
बंडखोरांची घरवापसी! लोकसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा भाजपत जाऊ शकतात 5,000 नेते, असा आहे बीग प्लॅन - Marathi News | Uttar pradesh bjp rebels return home 5000 leaders may join the party again before lok sabha elections 2024 | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :बंडखोरांची घरवापसी! लोकसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा भाजपत जाऊ शकतात 5,000 नेते, असा आहे बीग प्लॅन

महापालिका निवडणूक काळात या बंडखोरांची हकालपट्टी करण्यात आली होती... ...

२६/११ चा हल्ला कमकुवत सरकारची आठवण करून देतो, नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल - Marathi News | telangana assembly election pm narendra modi remembers 26 /11 mumbai attack target on congress and brs kcr | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२६/११ चा हल्ला कमकुवत सरकारची आठवण करून देतो, नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

२६/११ चा हल्ला कमकुवत आणि असमर्थ सरकार देशाचे किती नुकसान करू शकते, याची आठवण करून देतो, असे नरेंद्र मोदी म्हणाले.  ...

ताजपूर पोर्ट: ममता बॅनर्जी सरकारचा युटर्न? करार रद्द नाही! अदानी ग्रुपशी अद्यापही चर्चा सुरु - Marathi News | west bengal mamata banerjee govt still discussion with adani group for tajpur port construction tender | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ताजपूर पोर्ट: ममता बॅनर्जी सरकारचा युटर्न? करार रद्द नाही! अदानी ग्रुपशी अद्यापही चर्चा सुरु

Mamata Banerjee Govt And Adani Group: काही दिवसांपूर्वी बिझनेस समिटमध्ये बोलताना ममता बॅनर्जी यांनी अदानी समूहाचा एक करार रद्द करण्यासंदर्भात सूतोवाच केले होते. ...

एकही तिकीट न विकता रेल्वेने कमावले चक्क ५४ कोटी रुपये! - Marathi News | Railways earned 54 crore rupees without selling a single ticket! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एकही तिकीट न विकता रेल्वेने कमावले चक्क ५४ कोटी रुपये!

Indian Railway: भारतीय रेल्वेकडे जगातील सर्वांत मोठे रेल्वेमार्गाचे जाळे आहे. रेल्वेच्या दररोज १० हजारहून अधिक पॅसेंजर गाड्या धावतात. त्यातून दोन कोटींहून अधिक नागरिक प्रवास करतात. ...

खळबळजनक! वाढदिवस ठरला शेवटचा; रात्री केक कापला अन् सकाळी मृतदेह सापडला - Marathi News | mbbs student murder body found after birthday party father accused police and medical college | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! वाढदिवस ठरला शेवटचा; रात्री केक कापला अन् सकाळी मृतदेह सापडला

डेंटल कॉलेजमध्ये एमबीबीएस विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. ...

तेलंगणात KCR सरकारला मोठा झटका, निवडणूक आयोगाने रायथू बंधू योजनेला दिलेली परवानगी घेतली मागे! - Marathi News | election commission telangana government kcr raythu bandhu yojna assembly election 2023  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :KCR सरकारला मोठा झटका, आयोगाने 'या' योजनेला दिलेली परवानगी घेतली मागे

रायथू बंधू योजनेला निवडणूक आयोगाने परवानगी दिल्यानंतर काँग्रेसने विरोध केला होता. ...

कोण आहेत बाबा बोखनाग? त्यांचा बोगदा दुर्घटनेशी काय संबंध? ग्रामस्थांनी केला मोठा दावा! - Marathi News | Who is Baba Bokhnag What is their connection with the tunnel disaster The villagers made a big claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण आहेत बाबा बोखनाग? त्यांचा बोगदा दुर्घटनेशी काय संबंध? ग्रामस्थांनी केला मोठा दावा!

Uttarkashi Tunnel Rescue : जाणून घ्या कोण आहेत बाबा बौखनाग...! ...

धक्कादायक! 'तो' वाद टोकाला गेला; पत्नीने पतीचा कान चावला अन्... - Marathi News | delhi woman bites off husbands ear in sultanpuri fir registered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! 'तो' वाद टोकाला गेला; पत्नीने पतीचा कान चावला अन्...

महिलेने आपल्या पतीच्या कानाचा इतक्या जोरात चावा घेतला की कानाचा तुकडाच खाली पडला. ...

भीषण! गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार; वीज पडून 20 जणांचा मृत्यू, पिकांचं मोठं नुकसान - Marathi News | gujarat heavy rainfall 20 people killed due to lightning strikes imd alert amit shah tweet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण! गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार; वीज पडून 20 जणांचा मृत्यू, पिकांचं मोठं नुकसान

गुजरातमधील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. वीज पडून 20 जणांचा मृत्यू झाला. ...