लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
17 दिवस बोगद्यात अडकलेले 41 मजूर बाहेर आल्यावर पुढचा प्लॅन काय, कुठे आणि कसे होणार उपचार? - Marathi News | uttarkashi tunnel collapse live what next for rescued 41 workers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :17 दिवस बोगद्यात अडकलेले 41 मजूर बाहेर आल्यावर पुढचा प्लॅन काय, कुठे आणि कसे होणार उपचार?

सर्व मजूर बाहेर आल्यावर पुढचा प्लॅन काय ते जाणून घेऊया... ...

Video: ज्या रॅट होल मायनिंगला NGT ने बॅन केलेले, त्यांनीच ढिगाऱ्याला आरपार छेदले - Marathi News | Video: Rat hole mining banned by NGT, they cut across the Uttarkashi Tunnel Rescue Update | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: ज्या रॅट होल मायनिंगला NGT ने बॅन केलेले, त्यांनीच ढिगाऱ्याला आरपार छेदले

Uttarkashi Tunnel Rescue LIVE: अमेरिकेच्या ऑगर मशीननेही काम सोपे केले होते. या मशीनने 48 मीटर पर्यंत दगड, मातीचा ढिगारा भेदला होता. ...

मुलाला भेटण्याची ओढ; पत्नीचे दागिने गहाण ठेवून बोगद्याजवळ पोहोचला 'बाप'माणूस - Marathi News | The urge to meet the boy in the tunnel of uttarakhand; 'Father' man reached Uttarkashi by breaking his wife's gold ornaments | Latest uttarakhand News at Lokmat.com

उत्तराखंड :मुलाला भेटण्याची ओढ; पत्नीचे दागिने गहाण ठेवून बोगद्याजवळ पोहोचला 'बाप'माणूस

वडिलांनी चक्क पत्नीचे दागिने सोनाराकडे गहाण ठेऊन उत्तरकाशी गाठली.   ...

"तुम्ही थेट विचारू शकता...", दहा जिल्हाधिकाऱ्यांच्या ईडीच्या समन्सवर न्यायालयाची टिप्पणी - Marathi News | Madras High Court Stays ED Summons To District Collectors In Sand Mining Money Laundering Case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तुम्ही थेट विचारू शकता...", दहा जिल्हाधिकाऱ्यांच्या ईडीच्या समन्सवर न्यायालयाची टिप्पणी

तामिळनाडूच्या दहा जिल्हाधिकाऱ्यांना समन्स जारी करण्याबाबत मद्रास उच्च न्यायालयाने ही टिप्पणी केली आहे.  ...

मोठी बातमी! मजुरांची १७ दिवसांची 'काळरात्र' संपली; एनडीआरएफची टीम त्यांच्यापर्यंत पोहोचली - Marathi News | Big Breaking news! Uttarkashi Tunnel laborers Wait is over after 17 days; NDRF team reached them, resque operation succesfull trending news | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! मजुरांची १७ दिवसांची 'काळरात्र' संपली; एनडीआरएफची टीम त्यांच्यापर्यंत पोहोचली

Uttarkashi Tunnel Rescue LIVE: बोगद्यामध्ये अॅम्ब्युलन्स आणि डॉक्टरांना देखील बोलविण्यात आले आहे. सर्वच्या सर्व ४१ मजूर ठीक असावेत अशी प्रार्थना केली जात आहे. ...

ते 41 कामगार बोगद्यात कसे अडकले? 17 दिवसांपूर्वी काय घडले? जाणून घ्या... - Marathi News | Uttarkashi Tunnel Rescue: How did those 41 workers get stuck in the tunnel? What happened 17 days ago? Find out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ते 41 कामगार बोगद्यात कसे अडकले? 17 दिवसांपूर्वी काय घडले? जाणून घ्या...

Uttarkashi Tunnel: गेल्या 17 दिवसांपासून उत्तरकाशीच्या सिल्क्यरा बोगद्यात अडकलेल्या कामगारांना आज बाहेर काढले जाणार आहे. ...

बिहारमध्ये जन्माष्टमी, रामनवमीच्या सुट्ट्या रद्द, तर मुस्लिम बहुल भागात शुक्रवारी साप्ताहिक सुट्टी   - Marathi News | Janmashtami, Ramnavami holidays canceled in Bihar, weekly holiday on Friday in Muslim-majority areas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये जन्माष्टमी, रामनवमीच्या सुट्ट्या रद्द, तर मुस्लिम बहुल भागात शुक्रवारी साप्ताहिक सुट्टी  

Bihar News: बिहार सरकारच्या शिक्षण विभागाने सार्वजनिक आणि साप्ताहिक सुट्ट्यांबाबत घेतलेल्या निर्णयामुळे वादाला तोंड फुटले आहे. याआधी देशामध्ये कुठेही झाला नाही, असा निर्णय सरकारने का घेतला असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...

उत्तरकाशीत हवामानाचा अडथळा, बोगद्याजवळ पडतोय पाऊस, अडकलेले 41 मजूर कधी बाहेर येणार? - Marathi News | uttarakhand tunnel rescue rain started near uttarkashi silkyara surang | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तरकाशीत हवामानाचा अडथळा, बोगद्याजवळ पडतोय पाऊस, अडकलेले 41 मजूर कधी बाहेर येणार?

एकीकडे बचाव पथक 41 मजुरांना वाचवण्यासाठी अविरत परिश्रम आणि ड्रिल करत असताना उत्तरकाशीमध्ये पाऊस सुरू झाला आहे. ...

इंडिया आघाडीचे जातनिहाय जनगणनेकडे लक्ष, व्ही. पी. सिंग यांच्या पुतळ्याचे अनावरण - Marathi News | India Aghadi's focus on caste-wise census | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिया आघाडीचे जातनिहाय जनगणनेकडे लक्ष, व्ही. पी. सिंग यांच्या पुतळ्याचे अनावरण

INDIA Opposition Alliance: तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी जातनिहाय जनगणनेला महत्त्व देण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत चेन्नईत व्ही. पी. सिंह यांच्या पुतळ्याचे अनावरण ...