लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
ISRO च्या हाती मोठे यश; Aditya-L1 यानाने पहिल्यांदाच घेतले सूर्याचे फुल डिस्क फोटो - Marathi News | ISRO Aditya-L1 :Big success of ISRO; Aditya-L1 took first ever full disk image of Sun | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ISRO च्या हाती मोठे यश; Aditya-L1 यानाने पहिल्यांदाच घेतले सूर्याचे फुल डिस्क फोटो

इस्रोने पाठवलेल्या Aditya-L1 यानाने सूर्याचे विविध 11 रंगांमध्ये फोटो घेतले आहेत. ...

भिंत कोसळून 21 महिला-मुले गाडले गेले; चौघांचा मृत्यू, बचावकार्य सुरू - Marathi News | UP news, 21 women and children were buried in wall collapsed incident; Four dead, rescue operation underway | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :भिंत कोसळून 21 महिला-मुले गाडले गेले; चौघांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

कुटुंबात लग्नाची तयारी सुरू होती, यावेळी अचानक महिला-मुलांवर भिंत कोसळली. ...

आज लोकशाहीची बायपास सर्जरी झाली...; महुआंच्या निलंबनावर ममता बॅनर्जी भडकल्या - Marathi News | Today democracy underwent bypass surgery Mamata Banerjee was furious over Mahua's suspension | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आज लोकशाहीची बायपास सर्जरी झाली...; महुआंच्या निलंबनावर ममता बॅनर्जी भडकल्या

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर (भाजप) निशाणा साधला आहे. ...

'इंडिया'त वाद कायम! पंजाबमध्ये काँग्रेसची वेगळी भूमिका; लोकसभा २०२४ साठी मोठा निर्णय - Marathi News |  lok sabha election 2024 in Punjab Congress will contest on its own without any alliance, Congress leaders explained to Harish Chaudhary  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'इंडिया'त वाद कायम! पंजाबमध्ये काँग्रेसची वेगळी भूमिका; लोकसभेबद्दल मोठा निर्णय

काँग्रेस आणि 'इंडिया' आघाडीतील घटक पक्षांची नाराजी समोर आली. ...

गुजरातमध्ये बनावट 'टोल' नाका; रोज हजारोंची वसूली, दीड वर्ष कुणाला कळलंच नाही - Marathi News | Fake Toll Plaza In Gujarat, Extorting Thousands Of Rupees Daily, Went Unnoticed For 1.5 Years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये बनावट 'टोल' नाका; रोज हजारोंची वसूली, दीड वर्ष कुणाला कळलंच नाही

गुजरातमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या दीड वर्षापासून बनावट टोल नाका चालू असल्याचे समोर आले आहे. ...

पाळण्यात झोपलेल्या चिमुकल्यावर पडले म्हशीचे शेण, गुदमरुन जागीच मृत्यू - Marathi News | Buffalo dung fell on the baby who was sleeping in the cradle, he suffocated to death on the spot | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :पाळण्यात झोपलेल्या चिमुकल्यावर पडले म्हशीचे शेण, गुदमरुन जागीच मृत्यू

या घटनेने कुटुंबात शोककळा पसरली आहे. ...

सुरावली येथील बायपासवर दुचाकीवरुन पडून जखमी झालेल्या दुचाकी चालकाचा मृत्यू - Marathi News | Bike rider dies after falling from bike on bypass in Suravali | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सुरावली येथील बायपासवर दुचाकीवरुन पडून जखमी झालेल्या दुचाकी चालकाचा मृत्यू

जखमी अवस्थेत तरुणाला गोमेकॉत उपचारासाठी दाखल केले असता, गुरुवारी त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. ...

पासपोर्टसाठी महिला पोलीस ठाण्यात गेलेली; पीएसआयच्या पिस्तुलमधून गोळी सुटली, डोक्याला लागली - Marathi News | Woman goes to police station for passport; A bullet shoot from the PSI's pistol, hitting him in the head UP Aligarh crime news | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पासपोर्टसाठी महिला पोलीस ठाण्यात गेलेली; पीएसआयच्या पिस्तुलमधून गोळी सुटली, डोक्याला लागली

महिलेला गंभीर अवस्थेत हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असून तिची प्रकृती नाजूक असल्याचे सांगितले जात आहे. तर या घटनेमुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिसावर कारवाई केली असून त्याला तत्काळ निलंबित केले आहे.  ...

लय भारी! शेतात काम करून लेकाला शिकवलं, IAS होऊन त्याने आई-बाबांना मोठं सरप्राईझ दिलं - Marathi News | upsc gopal krishna ronanki surprise to his parents by becoming ias without telling them | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लय भारी! शेतात काम करून लेकाला शिकवलं, IAS होऊन त्याने आई-बाबांना मोठं सरप्राईझ दिलं

गोपाळने एका मुलाखतीत सांगितलं की, घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. अशा परिस्थितीत माझी पहिली प्राथमिकता नोकरी मिळवण्याला होती, जेणेकरून मी माझा घरखर्च भागवू शकेन. ...