लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
नोटांचा डोंगर सापडल्यानंतर धीरज साहू मोठ्या अडचणीत; आता काँग्रेसनंही आपल्या नेत्यावर उपस्थित केला सवाल! - Marathi News | Dheeraj Sahu's problem increases after finding a mountain of notes; Now Congress also raised a question on its leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोटांचा डोंगर सापडल्यानंतर धीरज साहू मोठ्या अडचणीत; आता काँग्रेसनंही आपल्या नेत्यावर उपस्थित केला सवाल!

महत्वाचे म्हणजे, छापेमारी करून 4 दिवस झाले आहेत आणि अजूनही नोटा मोजायचे काम सुरूच आहे. एवढेच नाही, तर अद्याप 136 बॅगमध्ये भरलेले पैसे मोजणे अद्याप बाकीच आहे. यातच आता कांग्रेसनेही आपल्या नेत्यावरच सवाल उपस्थित केले आहे. ...

सायकलचे पैसे मिळाले का? सोरेन यांनी प्रश्न विचारताच विद्यार्थिनींनी थेट नाही सांगितले, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Did you get the money for the bicycle? As soon as Hemant Soren asked the question, the student directly said no, the video went viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सायकलचे पैसे मिळाले का? सोरेन यांनी प्रश्न विचारताच विद्यार्थिनींनी थेट नाही सांगितले, व्हिडीओ व्हायरल

भाजपाने टीका करण्यास सुरुवात केली आहे. झारखंड सरकारच्या पोकळ घोषणांची पोलखोल केल्याची टीका भाजपाने केली आहे. ...

“२०२४ ला भाजपच सत्तेत, मोदींनंतर ‘हा’ नेता PM बनेल अन् योगी...”; राकेश टिकैत यांचे भाकित - Marathi News | rakesh tikait claims bjp will win lok sabha 2024 narendra modi become president amit shah new pm and yogi adityanath union home minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“२०२४ ला भाजपच सत्तेत, मोदींनंतर ‘हा’ नेता PM बनेल अन् योगी...”; राकेश टिकैत यांचे भाकित

Rakesh Tikait: पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल राकेश टिकैत यांनी मोठा दावा केला आहे. ...

जय श्रीराम! अद्भूत, अलौकिक अन् अविस्मरणीय; राम मंदिराच्या गाभाऱ्याचा पहिला फोटो आला समोर - Marathi News | first photo of the inside of shri ram mandir at ayodhya has come out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जय श्रीराम! अद्भूत, अलौकिक अन् अविस्मरणीय; राम मंदिराच्या गाभाऱ्याचा पहिला फोटो आला समोर

Ayodhya Ram Mandir: श्रीराम मंदिराचा गाभारा कसा असेल, याचा अंदाज येईल, असे काही फोटो शेअर करण्यात आले आहे. ...

DRDO ला ओडिशात करायची होती मिसाइल चाचणी, पण कासवांनी गडबड केली अन्...! काय घडलं? - Marathi News | DRDO wanted to conduct a missile test in Odisha but paused due to olive ridley sea turtles | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :DRDO ला ओडिशात करायची होती मिसाइल चाचणी, पण कासवांनी गडबड केली अन्...! काय घडलं?

20 किमीच्या परिघात मासेमारीवरही बंदी... ...

“देशात २०३० पर्यंत २०० एअरपोर्ट, २०४७ पर्यंत ४५०० ‘वंदे भारत’ असतील”: ज्योतिरादित्य शिंदे - Marathi News | union minister jyotiraditya scindia said 4500 vande bharat express train till 2047 and bullet train within 3 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“देशात २०३० पर्यंत २०० एअरपोर्ट, २०४७ पर्यंत ४५०० ‘वंदे भारत’ असतील”: ज्योतिरादित्य शिंदे

Jyotiraditya Scindia: यापूर्वी देशात नेतृत्व आणि दूरदृष्टीचा अभाव होता, सन २०१४ मध्ये एक नवीन अध्याय सुरू झाला, असे सांगत ज्योतिरादित्य शिंदे यांनी आगामी योजनांबाबत माहिती दिली. ...

खासदार दानिश अली बसपातून निलंबित; काँग्रेसशी वाढती जवळीक मायावतींना खटकली - Marathi News | MP Danish Ali suspended from BSP; growing closeness with the Congress hurt Mayawati | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खासदार दानिश अली बसपातून निलंबित; काँग्रेसशी वाढती जवळीक मायावतींना खटकली

भाजपा खासदार रमेश बिधुडी यांनी दानिश अली यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली होती. यानंतर राहुल गांधी यांनी दानिश अली यांची सप्टेंबरमध्ये त्यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली होती. ...

“स्वतः ८५-९० तास काम केले, ४० वर्षांच्या कारकिर्दीत...”; नारायण मूर्ती स्पष्टच बोलले - Marathi News | infosys narayana murthy said he worked 85 to 90 hours in a week | Latest business News at Lokmat.com

व्यापार :“स्वतः ८५-९० तास काम केले, ४० वर्षांच्या कारकिर्दीत...”; नारायण मूर्ती स्पष्टच बोलले

Infosys Narayana Murthy News: आई-वडिलांनी दिलेला एक कानमंत्र आयुष्यभर लक्षात ठेवला, असे नारायण मूर्ती यांनी सांगितले. ...

मिशन २०२४: गुजरात मॉडेल vs बिहार मॉडेल.. उत्तर प्रदेशसाठी नितीश कुमारांची नवी खेळी - Marathi News | Bihar Model vs Gujarat Model battle in Uttar Pradesh Elections 2024 by Nitish Kumar New game plan | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :मिशन २०२४: गुजरात मॉडेल vs बिहार मॉडेल.. UP साठी नितीश कुमारांची नवी खेळी

नितीश कुमारांनी यूपी मध्ये आपला राजकीय तळ बनवण्यास सुरुवात केली आहे ...