लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
भयंकर! लखनौच्या PGI ऑपरेशन थिएटरला भीषण आग; दोघांचा मृत्यू - Marathi News | lucknow fire broke out pgi hospital due- to ventilator explosion in operation theatre | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयंकर! लखनौच्या PGI ऑपरेशन थिएटरला भीषण आग; दोघांचा मृत्यू

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री ब्रजेश पाठक यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. ...

संसद घुसखोरी प्रकरण: स्मोक कँडल फोडणारे प्यादे; खरा आरोपी पडद्यामागे... - Marathi News | Parliament Incident: Pawns breaking smoke candles; The real culprit behind the scenes, IB, RAW investigating | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसद घुसखोरी प्रकरण: स्मोक कँडल फोडणारे प्यादे; खरा आरोपी पडद्यामागे...

काउंटर इंटेलिजन्स, आयबी, रॉ आणि दिल्ली पोलिसांचे विशेष सेल संसद घुसखोरी प्रकरणाचा तपास करत आहे. ...

२ वर्षांपूर्वी प्रेम विवाह! काम नसल्यानं पत्नी रूसली अन् पतीनं संपवलं जीवन; सासऱ्याचा गंभीर आरोप - Marathi News | A young man who got married two years ago in Bihar's Muzaffarpur has ended his life due to an argument with his wife  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन वर्षांपूर्वी प्रेम विवाह! काम नसल्यानं पत्नी रूसली अन् पतीनं संपवलं जीवन

पोलिसांनी मृत केशवची पत्नी कंचनला ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे.  ...

ज्ञानवापीच्या तळघरात काय-काय सापडलं? ASI नं सीलबंद लिफाफ्यात सादर केला सर्वेक्षण अहवाल - Marathi News | What was found in the basement of Varanasi Gyanvapi ASI submitted the survey report in a sealed envelope archaeological survey of india | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :ज्ञानवापीच्या तळघरात काय-काय सापडलं? ASI नं सीलबंद लिफाफ्यात सादर केला सर्वेक्षण अहवाल

आज दुपारीच जिल्हा न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेश यांच्या न्यायालयात हा अहवाल सादर करण्यात आला. अहवाल सादर करताना हिंदू पक्षाचे वकील विष्णू जैन यांच्यासह सर्व पक्षकार न्यायालयात उपस्थित होते. यावेळी शृंगार गौरीच्या वादी महिलाही उपस्थित होत्या. ...

संसद सुरक्षेवरुन गदारोळ; अधीर रंजन चौधरी यांच्यासह ३३ विरोधी खासदार निलंबित - Marathi News | Lok Sabha suspends 34 opposition members, including Congress leader Adhir Ranjan Chowdhury | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसद सुरक्षेवरुन गदारोळ; अधीर रंजन चौधरी यांच्यासह ३३ विरोधी खासदार निलंबित

लोकसभा अध्यक्षांनी काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्यासह अनेक विरोधी खासदारांना संपूर्ण हिवाळी अधिवेशनासाठी लोकसभेतून  निलंबित केले. ...

२०२४ पूर्वीच INDIA आघाडी विखुरली जाईल? नवज्योत सिंग सिद्धू यांची ‘आप’सह विरोधकांवर टीका - Marathi News | congress navjot singh sidhu criticizes aam aadmi party and opposition in rally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०२४ पूर्वीच INDIA आघाडी विखुरली जाईल? नवज्योत सिंग सिद्धू यांची ‘आप’सह विरोधकांवर टीका

नवज्योत सिंग सिद्धू यांनी आम आदमी पक्षासह विरोधकांवर केलेल्या टीकेमुळे पंजाबमधील इंडिया आघाडीच्या एकजुटीबाबत प्रश्नचिन्ह असल्याची चर्चा आहे. ...

जिहादी दहशतवादी गटांवर NIA ची मोठी कारवाई, अमरावतीतून एका संशयिताला अटक - Marathi News | NIA Raids Updates: NIA's big operation against Jihadi terrorist groups, one suspect arrested from Amravati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जिहादी दहशतवादी गटांवर NIA ची मोठी कारवाई, अमरावतीतून एका संशयिताला अटक

NIA Raids Updates: राष्ट्रीय तपास संस्थेने अमरावती जिल्ह्यातील अचलपूरमधून एका विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. ...

डॉक्टर, NIA तर कधी PMO अधिकारी; तरुणाने केली महिलांची फसवणूक, असा अडकवायचा जाळ्यात - Marathi News | ishaan bukhari arrested by odisha stf cheated to become pmo officer army doctor ia officer | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डॉक्टर, NIA तर कधी PMO अधिकारी; तरुणाने केली महिलांची फसवणूक, असा अडकवायचा जाळ्यात

एका व्यक्तीने कधी डॉक्टर, कधी NIA तर कधी PMO अधिकारी असल्याचं सांगून अनेक महिलांची फसवणूक केली आहे. ...

कौतुकास्पद! स्वत: दृष्टिहीन पण विद्यार्थ्यांच्या जीवनात 'प्रकाश' टाकणारा 'वसंत' - Marathi News | Vasant Kumar, a visually impaired professor from Bhilwara, Rajasthan is an inspiration to many including students, read his journey of struggle  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कौतुकास्पद! स्वत: दृष्टिहीन पण विद्यार्थ्यांच्या जीवनात 'प्रकाश' टाकणारा 'वसंत'

सरकारी शाळेत कार्यरत असलेल्या वसंत कुमार यांनी जिद्दीच्या जोरावर यशाचे शिखर गाठले. ...