लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
ED अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला... FIR दाखल; बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची काँग्रेसची मागणी - Marathi News | ed officers attacked during raid congress demands imposition of presidents rule in west bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ED अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला... FIR दाखल; राष्ट्रपती राजवट लागू करा - काँग्रेस

ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हल्ल्यादरम्यान जमावाने त्यांचा मोबाईल फोन, लॅपटॉप, रोख रक्कम आणि पाकीट हिसकावून घेतले. ...

“श्रीराम आमचे कुलदैवत, मी परम रामभक्त”; काँग्रेस नेते इक्बाल हुसैन यांचे मोठे विधान - Marathi News | karnataka congress mla iqbal hussain said ram is our family deity | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“श्रीराम आमचे कुलदैवत, मी परम रामभक्त”; काँग्रेस नेते इक्बाल हुसैन यांचे मोठे विधान

Congress Mla Iqbal Hussain: भाजप राजकीय फायद्यासाठी धार्मिक भावनांचा गैरफायदा घेते, अशी टीका इक्बाल हुसैन यांनी केली. ...

पतीच्या मृत्यूची खबर हॉस्पिटलने कळविली, पत्नीने आत्महत्या केली, आता सांगतायत तो जिवंत... - Marathi News | The Bhopal hospital informed about the death of the husband, the wife committed suicide, now they say that he is alive... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतीच्या मृत्यूची खबर हॉस्पिटलने कळविली, पत्नीने आत्महत्या केली, आता सांगतायत तो जिवंत...

मेडिकल कॉलेजच्या छतावरील एसीचा मेन्टेनन्स करण्यासाठी मेकॅनिक आले होते. तेव्हा कॉम्प्रेसरचा स्फोट झाला होता. ...

“RSS आणि चीनचा संबंध काय? ‘त्या’ भेटीचा अजेंडा काय?”; काँग्रेसची थेट विचारणा - Marathi News | congress kc venugopal asked what is the link between rss and china | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“RSS आणि चीनचा संबंध काय? ‘त्या’ भेटीचा अजेंडा काय?”; काँग्रेसची थेट विचारणा

Congress Vs RSS: चीन दूतावासाने संघ मुख्यालयाला दिलेल्या भेटीवर भाजपने स्पष्टीकरण द्यायला हवे. ही राष्ट्रीय सुरक्षेची गंभीर बाब आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे. ...

विरोध, हल्ला तरीही ईडीने टीएमसी नेत्याला अटक केली; रातोरात कारवाई - Marathi News | ED arrests TMC leader despite protest, attack; Overnight action in west bengal after yesterdays clash | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोध, हल्ला तरीही ईडीने टीएमसी नेत्याला अटक केली; रातोरात कारवाई

ईडीने शुक्रवारी सकाळी साडे सात वाजता बनगावच्या शिमुलतला येथील आद्या यांच्या सासरी शोध सुरु केला. ...

७ लाख विद्यार्थ्यांना १,५८८ कोटी रुपये, केंद्र सरकारने जारी केला निधी - Marathi News | 1,588 crores to 7 lakh students, funds released by the central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :७ लाख विद्यार्थ्यांना १,५८८ कोटी रुपये, केंद्र सरकारने जारी केला निधी

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीपोटी असलेल्या या रकमेपैकी ७३१ कोटी रुपये जमादेखील झाले आहेत.  ...

महेंद्रसिंह धोनीची १५ कोटींची फसवणूक, दिवाणी न्यायालयात खटला दाखल - Marathi News | Mahendra Singh Dhoni fraud of 15 crores, case filed in civil court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महेंद्रसिंह धोनीची १५ कोटींची फसवणूक, दिवाणी न्यायालयात खटला दाखल

कंपनी आणि महेंद्रसिंह धोनी यांच्यात २०१७ मध्ये करार झाला होता. करार करताना कंपनीने केलेल्या करारांचे पालन केले नाही, असा धोनीचा आरोप आहे. त्यामुळे त्याचे १५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. कंपनी आणि महेंद्रसिंह धोनी यांच्यात २०१७ मध्ये करार झाला होता ...

छापे मारायला गेलेल्या ईडी पथकावर हल्ला; वाहनांची तोडफोड; २ गंभीर जखमी - Marathi News | Attack on raiding ED team; vandalism of vehicles; 2 seriously injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छापे मारायला गेलेल्या ईडी पथकावर हल्ला; वाहनांची तोडफोड; २ गंभीर जखमी

हल्ल्यात किमान दोन अधिकारी गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले.  ...

नौदलाला पाहताच अपहरणकर्ते पळाले, आयएनएस चेन्नईची मोहीम फत्ते; १५ भारतीय कर्मचाऱ्यांसह २१ जणांची सुटका - Marathi News | Hijackers flee on sight of navy, INS Chennai mission foiled; 21 people including 15 Indian workers were rescued | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नौदलाला पाहताच अपहरणकर्ते पळाले, आयएनएस चेन्नईची मोहीम फत्ते; १५ भारतीय कर्मचाऱ्यांसह २१ जणांची सुटका

भारतीय नौदलाच्या सागरी ‘मार्कोस’ कमांडोंनी थेट जहाजावर उतरत जहाजावरील १५ भारतीय कर्मचारी सदस्यांसह २१ जणांची सुटका केली. ...