लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
धर्मनिरपेक्षतेचा खरा अर्थ शोधण्याचे प्रतीक, आंदाेलनाबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे मत - Marathi News | A symbol of finding the true meaning of secularism, senior BJP leader LK Advani's opinion on Andelana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धर्मनिरपेक्षतेचा खरा अर्थ शोधण्याचे प्रतीक, आंदाेलनाबाबत लालकृष्ण अडवाणी यांचे मत

‘श्री राम मंदिर : एका दिव्य स्वप्नाची पूर्तता’ असा एक लेख लालकृष्ण अडवाणी यांनी लिहिला आहे. त्यात म्हटले आहे की, बेगडी धर्मनिरपेक्षता व खरी धर्मनिरपेक्षता यांच्यामध्ये असलेल्या फरकाबाबत राम जन्मभूमी आंदोलनामुळे देशभरात चर्चा सुरू झाली. ...

थंडीपासून वाचण्यासाठी केलेला उपायच जीवावर बेतला; एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू - Marathi News | shocking 4 members of the same family died in north delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :थंडीपासून वाचण्यासाठी केलेला उपायच जीवावर बेतला; एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू

थंडीपासून वाचण्यासाठी केलेला उपायच या कुटुंबाच्या जीवावर बेतला. या दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ...

तलावात आढळला मॉडेलचा मृतदेह, दिव्या पहुजाच्या हत्येनंतर दहा दिवसांनी सापडले प्रेत! - Marathi News | Body of model found in lake, body found ten days after Divya Pahuja's murder! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तलावात आढळला मॉडेलचा मृतदेह, दिव्या पहुजाच्या हत्येनंतर दहा दिवसांनी सापडले प्रेत!

२ जानेवारीला दिव्या पहुजाची हत्या झाल्याची घटना समोर आली होती. ...

काँग्रेसमध्ये दोन गट? सोनिया गांधी-खरगेंचा नकार, पण पक्षातील १०० नेते अयोध्येला जाणार - Marathi News | 100 congress leaders will go to ayodhya after sonia gandhi mallikarjun kharge refuse it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसमध्ये दोन गट? सोनिया गांधी-खरगेंचा नकार, पण पक्षातील १०० नेते अयोध्येला जाणार

Ayodhya Ram Mandir: अयोध्येला जाण्याचा कार्यक्रम पूर्वनियोजित असून, त्यात बदल नाही, असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे. ...

उत्तर प्रदेशच्या तीन साधूंवर जमावाकडून संशयातून हल्ला, पश्चिम बंगालमधील पुरुलिया येथील खळबळजनक प्रकार   - Marathi News | Three sadhus from Uttar Pradesh attacked by mob on suspicion, sensational incident in Purulia, West Bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशच्या तीन साधूंवर जमावाकडून संशयातून हल्ला, खळबळजनक प्रकार

ही घटना गुरुवार, ११ जानेवारीला घडल्याचे सांगण्यात येत आहे. ...

असा साप जो पहिल्यांदाच दिसला!, जाणून घ्या काय आहेत वैशिष्ट्ये? - Marathi News | A snake that was seen for the first time!, know what are the features? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :असा साप जो पहिल्यांदाच दिसला!, जाणून घ्या काय आहेत वैशिष्ट्ये?

मिझोराम विद्यापीठातील प्राणीशास्त्राचे प्राध्यापक एच.टी. लालरेमसांगा यांच्या म्हणण्यानुसार, ब्रिटिश भारतातील डॉक्टर गोर यांच्या नावावरून याला सिनोमिक्रूरस गोरेई, असे नाव दिले आहे. ...

“होय, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण मिळाले, पण जाणार नाही”: अखिलेश यादव - Marathi News | akhilesh yadav said we got invitation for ram mandir pran pratishtha ceremony but would not to go | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :“होय, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण मिळाले, पण जाणार नाही”: अखिलेश यादव

Ayodhya Ram Mandir: राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास हजेर न लावणाऱ्या नेत्यांमध्ये आता अखिलेश यादव यांची भर पडली आहे. ...

थंडी एवढी, की हाडे गोठली; दिल्लीमध्येही पारा ३ अंशांखाली - Marathi News | cold, that the bones froze; Mercury below 3 degrees in Delhi too | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :थंडी एवढी, की हाडे गोठली; दिल्लीमध्येही पारा ३ अंशांखाली

उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये कडाक्याची थंडी जाणवत आहे. या हिवाळ्याच्या मोसमातील सर्वात थंड सकाळची नोंद शनिवारी दिल्लीत झाली. ...

गर्लफ्रेंडने गर्भपातास नकार दिला; तरुणाने कंपास, ब्लेड, दगडांनी हल्ला केला - Marathi News | Girlfriend Denies Abortion; The young man attacked with compasses, blades, stones | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गर्लफ्रेंडने गर्भपातास नकार दिला; तरुणाने कंपास, ब्लेड, दगडांनी हल्ला केला

राजधानी दिल्लीमध्ये १९ वर्षीय गर्भवती तरुणीवर तिच्या बॉयफ्रेंडने जिवघेणा हल्ला केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली ... ...