लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
राजदूतांसह ५५ देशांमधील १०० प्रमुख हाेणार प्राणप्रतिष्ठेचे साक्षीदार! - Marathi News | 100 heads of 55 countries along with ambassadors will be witnesses of Prana Pratishta Ram Mandir, Ayodya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजदूतांसह ५५ देशांमधील १०० प्रमुख हाेणार प्राणप्रतिष्ठेचे साक्षीदार!

‘आम्ही कोरियाच्या महाराणींनाही आमंत्रित केले आहे, ज्या प्रभू श्रीरामाच्या वंशज असल्याचा दावा करतात,’ असे स्वामी विज्ञानानंद यांनी सांगितले.  ...

आम्हाला तुमची वेदना समजते; शांतता परत आणू : राहुल गांधी - Marathi News | We understand your pain; Bring back peace: Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्हाला तुमची वेदना समजते; शांतता परत आणू : राहुल गांधी

काँग्रेसच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला मणिपूरमधून सुरुवात ...

४०० पेक्षा जास्त जागांवर इंडिया आघाडीचे एकमत! बालेकिल्ल्यातील जागा मित्रपक्षांना देण्यास कॉंग्रेसची तयारी - Marathi News | Consensus of India Alliance on more than 400 seats! Congress is ready to give the seats in the fort to the allies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४०० पेक्षा जास्त जागांवर इंडिया आघाडीचे एकमत! बालेकिल्ल्यातील जागा देण्यास कॉंग्रेसची तयारी

काँग्रेसने लोकसभेच्या जागांची संख्या ३५० वरून २६० पर्यंत कमी केल्याने इतर सहकारी पक्षांना सकारात्मक संदेश गेला आहे. ...

प्रसिद्ध कवी मुनव्वर राणा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; पीजीआय रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास - Marathi News | famous poet munawwar rana passed away late night cardiac arrest | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :प्रसिद्ध कवी मुनव्वर राणा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Munawwar Rana : ९ जानेवारी रोजी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ...

15 मार्चपर्यंत आपले सैन्य हटवा; मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांची भारताला डेडलाईन - Marathi News | India-Maldives-row-maldives-president-mohamed-muizzu-deadline-for-withdrawal-of-indian-troops | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :15 मार्चपर्यंत आपले सैन्य हटवा; मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांची भारताला डेडलाईन

चीन दौऱ्यावरुन परतल्यानंतर मोहम्मद मुइज्जू यांनी भारताला स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे. ...

वडिलांनी मोबाइल वापरण्यास विरोध केला; दहावीतील तरुणीने उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | Father opposes mobile use An extreme step taken by a 10th class girl | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वडिलांनी मोबाइल वापरण्यास विरोध केला; दहावीतील तरुणीने उचललं टोकाचं पाऊल

कृपांगी ही खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. कुटुंबीयांनी ताबडतोब तिला खाली उतरवलं, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. ...

'लोकसभा निवडणुकीत BJP सर्वात मोठा पक्ष असेल...', शशी थरुर यांचा मोठा दावा - Marathi News | Shashi Tharoor Prediction: 'BJP will be the largest party in the Lok Sabha elections', claims Congress MP Shashi Tharoor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लोकसभा निवडणुकीत BJP सर्वात मोठा पक्ष असेल...', शशी थरुर यांचा मोठा दावा

Shashi Tharoor: काँग्रेस खासदार शशी थरुर यांच्या दाव्याने चर्चेला उधाण. ...

श्रीराम अयोध्येत येणार नाहीत, त्यांनी माझ्या स्वप्नात येऊन सांगितलं...; तेज प्रताप यांचा दावा - Marathi News | Shri Ram will not come to Ayodhya, he himself came in my dream and said; Tej Pratav's claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीराम अयोध्येत येणार नाहीत, त्यांनी माझ्या स्वप्नात येऊन सांगितलं...; तेज प्रताप यांचा दावा

लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव त्यांच्या दाव्यामुळे चर्चेत आले आहेत. ...

Rahul Gandhi : "पंतप्रधान मोदी तुमचे अश्रू पुसायला आले नाहीत; भाजपा, RSS साठी मणिपूर देशाचा भाग नाही" - Marathi News | Congress Rahul Gandhi attacks Narendra Modi in manipur after starting bharat jodo nyay yatra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पंतप्रधान मोदी तुमचे अश्रू पुसायला आले नाहीत; भाजपा, RSS साठी मणिपूर देशाचा भाग नाही"

Congress Rahul Gandhi And Narendra Modi : यात्रा सुरू करण्यापूर्वी राहुल गांधींनी इम्फाळच्या बोथलमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. ...