लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
विकास रथ’ हा ‘विश्वास रथ’ बनला आहे, ज्यामुळे कोणताही वंचित व्यक्ती याच्या लाभापासून वंचित राहणार नाही, असा विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला आहे, असे मोदी म्हणाले. ...
कठीण स्पर्धा आणि शैक्षणिक ताणतणावापासून विद्यार्थ्यांना वाचविण्यासाठी कोचिंग संस्थांनी समुपदेशन प्रणाली विकसित करावी. त्याशिवाय संस्थेची नोंदणी केली जाणार नाही. ...
Ram Mandir Ayodhya : अयोध्येतील राम मंदिरामध्ये २२ जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी रामललांची मूर्ती मंदिरातील गर्भगृहात स्थापित करण्यात आली आहे. या मूर्तीच्या चेहरा सध्या पिवळ्या रुमालाने झाकून ठेवण्यात आला आहे. मात्र या मूर्तीचा एक फो ...
Fire In Delhi: पश्चिम दिल्लीमधील पीतमपुरा परिसरात गुरुवारी रात्री एका चार मजली इमारतीला भीषण आग लागली. या आगीमध्ये एकाच कुटुंबातील सात सदस्य अडकले. त्यापैकी पाच जणांचा या भीषण आगीमध्ये होरपळून मृत्यू झाला, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली आहे. ...
Ram Mandir: २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरामध्ये होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यादरम्यान, यूपी एटीएसने तीन संशयितांना पकडले आहे. तिघेही संशयित हे अर्श डल्ला गँगचे सदस्य असल्याची ...