लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Ayodhya Ram Mandir News: प्रभू श्रीरामांमुळे आपण आहोत, आपल्यामुळे प्रभू श्रीराम नाही, असे सांगत योगी आदित्यनाथ यांनी शंकराचार्यांच्या भूमिकेवर स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. ...
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत रेल्वेतील प्रवाशाला टीसी मारहाण करताना दिसताे. बराैनी-लखनाै एक्स्प्रेसमधील ही घटना असल्याचे संबंधित युझरने या पाेस्टमध्ये म्हटले आहे. ...
नईमुल्ला शेख आणि अन्य एकाने घरगुती हिंसाचारापासून संरक्षण कायदा, २००५ अंतर्गत दाखल केलेली याचिका फेटाळून लावताना उच्च न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले. ...