Mirzapur Train Accident: कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी मिर्झापूर जिल्ह्यातील चुनार रेल्वे स्टेशनजवळ कालका मेल एक्स्प्रेसने रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या ६ भाविकांना चिरडले. दुर्घटनेची संपूर्ण माहिती वाचा. ...
Bhavya Narasimhamurthy trending Photo's: काँग्रेसच्या राष्ट्रीय समन्वयक भाव्या नरसिम्हमूर्ती यांनी भारतीय सैन्याच्या प्रादेशिक सेनेत (Territorial Army) लेफ्टनंट म्हणून IMA मध्ये खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. त्यांच्या देशसेवेच्या भूमिकेबद्दल वाचा. ...
ग्राहकांना त्यांच्या खरेदी केलेल्या वस्तूंवर अधिकार देण्यासाठी सरकार "राइट टू रिपेअर" योजना राबवत आहे. या उपक्रमांतर्गत, कंपन्या उत्पादन दुरुस्तीची माहिती देतील, जेणेकरून मोबाईल फोन आणि टेलिव्हिजन सारखी उपकरणे खराब झाल्यास ती बदलावी लागणार नाहीत. ...