देश उभारणीचा उद्देश, व्यक्ती घडवण्याचा सुस्पष्ट मार्ग आणि शाखेसारखी सजीव कार्यपद्धत हे रा. स्व. संघाच्या शंभर वर्षांच्या वाटचालीचे मुख्य आधारस्तंभ आहेत ! ...
या महत्त्वाच्या दौऱ्यासाठी तयारी सुरू असून पुतिन एका दिवसासाठी येणार की दोन दिवसांसाठी येणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दौऱ्याचे सविस्तर तपशील निश्चित करण्यासाठी रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लाव्हरोव नोव्हेंबरमध्ये भारतात येणार आहेत. ...
शेतकरी, कर्मचारी, कर्जदार यांच्यासह सर्वसामान्यांना दिलासा देणारे काही निर्णय बुधवारी जाहीर करण्यात आले. यामुळे दसऱ्याच्या मुहूर्तावरच दिवाळीची भेट नागरिकांना मिळणार असून सणाचा आनंद द्विगुणीत हाेणार आहे. ...
केवळ बँकेचे ईएमआय भरल्याच्या आधारावर पती जोडीदाराच्या नावावर संयुक्तपणे मिळवलेल्या आणि नोंदणीकृत मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही, असा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. ...
अनेकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका व हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता दाखविली नाही. ‘राष्ट्र प्रथम’ हे तत्त्व उराशी बाळगून संघ काम करत राहिला, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सांगितले. ...
GST News: जीएसटीमध्ये कपात केल्याने जीएसटीमधून सरकारच्या होणाऱ्या उत्पन्नात घट होईल, असे मानले जात होते. मात्र सरकारकडून बुधवारी सप्टेंबर महिन्यातील जीएसटीमधून झालेल्या कमाईची आकडेवारी मांडण्यात आली त्यामधून वेगळंच चित्र समोर आलं आहे. ...
'विविधतेत एकता’ ही भारताची आत्मा आहे. मात्र, जात, भाषा, प्रादेशिकता आणि अतिवादी विचारांनी प्रेरित विभाजनाचा सामना केला गेला नाही, तर देश कमकुवत होऊ शकतो,' अशी चिंताही त्यांनी यावेळी व्यक्त केली. ...