मानवाधिकार कार्यकर्ते डॉ. आनंद तेलतुंबडे यांना शैक्षणिक कामानिमित्त ॲमस्टरडॅम आणि युनायटेड किंग्डममध्ये जाण्याची परवानगी देण्यास उच्च न्यायालयाने उदासीनता दाखविली. ...
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचे पती उद्योगपती राज कुंद्रा यांना थायलंडमधील फुकेत येथे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात नियोजित कुटुंबीय सहलीसाठी जाण्यास परवानगी देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. ...
"गांधी जयंती हा प्रिय बापूंच्या असाधारण जीवनाला श्रद्धांजली वाहण्याचा दिवस आहे. त्यांच्या आदर्शांनी मानवी इतिहासाचा मार्ग बदलला. धैर्य आणि साधेपणा कसा मोठा बदल घडवून आणू शकतो हे त्यांनी दाखवून दिले,असे मोदींनी लिहिले आहे. ...
मद्यविक्री वगळता राज्यातील इतर सर्व दुकाने २४ तास उघडी ठेवता येतील. दुकाने उघडी ठेवण्याबाबतच्या आधीच असलेल्या या नियमाबाबत स्पष्टता आणणारे परिपत्रक राज्य सरकारने बुधवारी जारी केले. ...
आता या दोन्ही देशात विमान वाहतूक सेवा पूर्ववत करण्यावर सहमती झाली आहे. त्यामुळे भारतातून एअर इंडिया, इंडिगो चीनसाठी विमान सेवा सुरू करण्यावर काम करत आहे. ...
सप्टेंबरमध्ये, अमेरिकेने G7 देशांना रशियन तेल खरेदी करणाऱ्या देशांवर शुल्क लादण्याचा आग्रह केला, एकत्रित प्रयत्नच मॉस्कोच्या युद्ध यंत्रणेसाठी निधीचा स्रोत बंद करू शकतात, असे अमेरिकेने सांगितले. ...
संघ हा एक विचारप्रवाह आहे, राष्ट्रसेवेचा आणि राष्ट्रनिर्माणाचा! मी जे करू शकलो, करतो आहे, त्यात संघ संस्कारांचा मोठा वाटा आहे. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री ...