लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
१२ कोटी रुपये, BMW आणि मुंबईत घर... पोटगीची मागणी ऐकून सुप्रीम कोर्ट म्हणालं,'तू कमवत का नाही?' - Marathi News | CJI Gavai reprimanded the woman who was demanding alimony of Rs 12 crore from her husband in court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१२ कोटी रुपये, BMW आणि मुंबईत घर... पोटगीची मागणी ऐकून सुप्रीम कोर्ट म्हणालं,'तू कमवत का नाही?'

१२ कोटींच्या पोटगीसाठी सुप्रीम कोर्टात पोहोचलेल्या महिलेला सुप्रीम कोर्टाने चांगलेच फटकारले. ...

उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण? - Marathi News | Who will be the Vice President? These three names are in the race; who is in first place? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?

New vice president of india after jagdeep dhankhar: जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला असून, आता उपराष्ट्रपती पदावर कोण बसणार? ...

४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी - Marathi News | patna troubled by their son parents jumped into ganga river tried to end life | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी

मुलांनी आई-वडिलांचा इतका छळ केला की ते कंटाळले आणि त्यांनी गंगेत उडी मारली. ...

"आधार, मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत"; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती - Marathi News | "Aadhaar, voter ID card and ration card are not reliable documents"; Election Commission's shocking information in Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आधार, मतदान कार्ड, रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत"; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात माहिती

Election Commission Supreme Court Bihar Voter List: बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वीच बोगस मतदारांवरून गदारोळ उठला आहे. आता निवडणूक आयोगाने पडताळणी कार्यक्रम हाती घेतला आहे. ...

मस्करीची कुस्करी! मी पडले तर तू मला वाचवशील? नवऱ्याला प्रश्न विचारला, कठड्यावरुन पाय घसरला - Marathi News | odisha couple banter woman falls from 4th floor terrace in gurugram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मस्करीची कुस्करी! मी पडले तर तू मला वाचवशील? नवऱ्याला प्रश्न विचारला, कठड्यावरुन पाय घसरला

नवरा-बायको दोघेही हसत होते आणि खूप विनोद करत होते. याच दरम्यान महिला अचानक वरून खाली पडली. ...

बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की - Marathi News | Bihar Assembly Monsoon Session : Storm in Bihar Assembly, RJD MLA and Marshal clash | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की

Bihar Assembly Monsoon Session: काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र विधिमंडळाच्या आवारात गोपिचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली धक्काबुक्की देशभरातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली होती. दरम्यान, आता बिहार विधानसभेमध्येही अशी ...

पाकिस्तानला धडकी भरणार; भारतीय लष्कराला मिळाले शक्तिशाली Apache हेलिकॉप्टर, जाणून घ्या खासियत... - Marathi News | Apache Helicopters: Will give a shock to Pakistan; Indian Army gets powerful Apache helicopter, know its special features... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानला धडकी भरणार; भारतीय लष्कराला मिळाले शक्तिशाली Apache हेलिकॉप्टर, जाणून घ्या खासियत...

Apache Helicopters: या हेलिकॉप्टरची पहिली तुकडे राजस्थानमध्ये पाकिस्तानी सीमेजवळ तैनात असेल. ...

जावेसोबतच्या भांडणाचा राग अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचं षडयंत्र; पिठात विष मिसळलं, पण... - Marathi News | devrani jethani fight in kaushambi planning to kill in laws conspiracy rotis with poisonous flour | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जावेसोबतच्या भांडणाचा राग अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचं षडयंत्र; पिठात विष मिसळलं, पण...

जाऊबाईसोबत होणाऱ्या रोजच्या भांडणाला कंटाळून एका महिलेने तिच्या सासरच्या संपूर्ण कुटुंबीयांना संपवण्यासाठी भयंकर कट रचला. ...

बिहारमधील नेत्यासाठी जगदीप धनखड यांचा राजीनामा, काँग्रेस नेत्याचा नवा दावा - Marathi News | Jagdeep Dhankhar's resignation for Bihar leader, Congress leader's new claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमधील नेत्यासाठी जगदीप धनखड यांचा राजीनामा, काँग्रेस नेत्याचा नवा दावा

जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा अचानक राजीनामा दिला. यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. ...