लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप - Marathi News | After Jyoti Malhotra, 2 more YouTuber Wasim Akram and Taufik arrested; Accused of spying for Pakistan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप

वसीम अकरमने सिव्हिल इंजिनिअरींगचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्याला व्हिसा पाहिजे होता, तेव्हा तो पहिल्यांदा जाळ्यात अडकला ...

अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत - Marathi News | The role of European countries, including India, in the US tariff crisis is important~ | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत

स्वीडनचे मुंबईतील महावाणिज्य दूत स्वेन ओस्टबर्ग यांचे मत, लोकमत कार्यालयाला भेट ...

नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री  - Marathi News | Navi Mumbai Airport named after D. B. Patil; Prime Minister Modi positive for naming: Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 

Navi Mumbai D. B. Patil International Airport: ...

आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा - Marathi News | Now the solar-powered e-bullet has arrived; a big benefit for energy conservation and pollution control | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा

वाढते प्रदूषण, इंधनाचे प्रचंड दर आणि इलेक्ट्रिक वाहनांची मागणी लक्षात घेऊन भोपाळ येथील विद्यार्थ्यांनी एक नवा प्रयोग साकारला आहे. ...

Swami Chaitanya Saraswati: ‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी - Marathi News | 'Baba' used to force female students to come to their rooms at night; gets 14 days' custody | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Swami Chaitanya Saraswati: ‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी

Swami Chaitanya Saraswati: १७ विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेल्या चैतन्यानंद याच्या न्यायालयीन कोठडीची मागणी करण्यात आली होती.  ...

लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात - Marathi News | Leh violence: Sonam Wangchuk arrested; wife moves court seeking justice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात

पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या (रासुका) अंतर्गत अटक केल्याच्या विरोधात, त्यांच्या पत्नी गीतांजली जे आंगमो यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ...

...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले  - Marathi News | ...then Pakistan will not appear on the world map! Indian Army Chief reprimanded | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 

दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवा अन्यथा ‘ऑपरेशन सिंदूर’च्यावेळी दाखवला तसा संयम पुढच्या वेळी दाखवणार नाही! ...

२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू - Marathi News | Health Ministry issues advisory Do not give cough syrup to children under 2 years of age | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू

मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरपच्या सेवनानंतर झालेल्या मृत्यूमुळे सरकारने महत्त्वाचे पाऊल उचललं आहे. ...

बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य - Marathi News | Wife horrifying ordeal Husband installed a camera in the bedroom and sent videos of private moments to friends | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य

कर्नाटकात एका महिलेने तिच्या पतीने केलेल्या धक्कादायक कृत्याची तक्रार पोलिसांत दिली. ...