केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी ‘डिजिटल इंटेलिजन्स’ आणि ‘चक्षू’ असे दाेन प्लॅटफाॅर्म लाॅंच केले. संचार सारथीच्या पाेर्टलवर ‘चक्षू’ची लिंक आहे. तिथे लाॅगिन केल्यानंतर तक्रार दाखल करता येईल. ...
गेल्या काही काळापासून केंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या ईडीकडून देशभरात होत असलेल्या कारवाया ह्या राजकीय वर्तुळात धाक आणि चर्चेचा विषय ठरल्या आहेत. दरम्यान, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. ...
इस्रोच्या प्राथमिक अंदाजानुसार स्पेस स्टेशनचे एकूण वजन सुमारे ४०० टनांपर्यंत असू शकते. इस्रोने स्पेस स्टेशनसाठी तंत्रज्ञान विकसित करण्यास सुरुवात केली आहे. ...
कानपूर, दिल्ली, अहमदाबादसह तंबाखू कंपनीच्या अनेक ठिकाणी छापे टाकल्यानंतर आयकर पथकाने सुमारे 5 कोटी रुपये रोख, 2.5 कोटी रुपयांचे दागिने, 6 कोटी रुपयांची घड्याळं आणि 60 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या कार जप्त केल्या आहेत. ...
२९ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तामिळनाडूतील इस्रोच्या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानिमित्त राज्य सरकारकडून वृत्तपत्रात देण्यात आलेल्या जाहिरातीत पंतप्रधानांच्या मागे दाखविण्यात आलेल्या रॉकेटवर चीनचा राष्ट्रध्वज दिसत होता ...