लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
भाजप ‘मिशन ४००’ मोडवर; आंध्रात टीडीपी-जनसेनेशी युती; ओडिशात ‘बीजेडी’शी हातमिळवणी हुकली - Marathi News | bjp on mission 400 mode tdp jan sena alliance in andhra pradesh lost handshake with bjd in Odisha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप ‘मिशन ४००’ मोडवर; आंध्रात टीडीपी-जनसेनेशी युती; ओडिशात ‘बीजेडी’शी हातमिळवणी हुकली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले. ...

कोणत्याही हवामानात सैन्य चीन सीमेपर्यंत जाणार; सेला बोगद्याचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन - Marathi News | in any weather the troops will march to the china border inauguration of sela tunnel by prime minister narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोणत्याही हवामानात सैन्य चीन सीमेपर्यंत जाणार; सेला बोगद्याचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

चीनच्या सीमेपर्यंत बारमाही रस्ता उपलब्ध करून देणाऱ्या ‘सेला बोगद्या’सह ५५,६०० कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन व व शिलान्यास पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. ...

पंतप्रधान १३ मार्चला उरकणार राज्यांचा दौरा; पुढील आठवड्यात फुंकणार लोकसभेचा बिगुल - Marathi News | pm modi to complete state tour on march 13 lok sabha bugle will blow next week | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान १३ मार्चला उरकणार राज्यांचा दौरा; पुढील आठवड्यात फुंकणार लोकसभेचा बिगुल

सात टप्प्यांत घेतली जाऊ शकते निवडणूक ...

भाजपची आज बैठक; महाराष्ट्राची यादी येणार? दुसऱ्या यादीकडे सर्वांचे लक्ष - Marathi News | bjp meeting today will the list of maharashtra come | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपची आज बैठक; महाराष्ट्राची यादी येणार? दुसऱ्या यादीकडे सर्वांचे लक्ष

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक, हरयाणा आणि ओडिशाच्या उमेदवारांची निवड अपेक्षित आहे. ...

गयामध्ये मांझीच पुन्हा मारणार का बाजी? ५० वर्षांपासून मतदारसंघ आहे राखीव - Marathi News | will manjhi again in gaya the constituency has been reserved for 50 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गयामध्ये मांझीच पुन्हा मारणार का बाजी? ५० वर्षांपासून मतदारसंघ आहे राखीव

१९६७ मध्ये हा मतदारसंघ राखीव झाला.  ...

तिकीट देता की जाऊ परत? अनेक दिग्गज घरवापसीच्या तयारीत; भाजप मित्रपक्षांना ८ जागा सोडणार - Marathi News | give the ticket or go back many veterans prepare for homecoming in bihar bjp will leave 8 seats to allies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिकीट देता की जाऊ परत? अनेक दिग्गज घरवापसीच्या तयारीत; भाजप मित्रपक्षांना ८ जागा सोडणार

अन्य पक्षांत प्रचंड रस्सीखेच ...

चौपटीने वाढली लोकसभा निवडणूक लढविणाऱ्यांची संख्या; २०१९ च्या निवडणुकीत किती होते उमेदवार?  - Marathi News | fourfold increase in number of candidates contesting lok sabha elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चौपटीने वाढली लोकसभा निवडणूक लढविणाऱ्यांची संख्या; २०१९ च्या निवडणुकीत किती होते उमेदवार? 

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात १९५२ मध्ये पहिली लाेकसभा निवडणूक झाली. त्यावेळी १,८७४ उमेदवार रिंगणात हाेते. ...

नागपुरात गुन्हे शाखेची मोठी कारवाई, २४ लाखांची एमडी पावडर जप्त! - Marathi News | Big operation of crime branch in Nagpur, seized MD powder worth 24 lakhs! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नागपुरात गुन्हे शाखेची मोठी कारवाई, २४ लाखांची एमडी पावडर जप्त!

शहरात तीन आरोपींकडे मोठ्या प्रमाणावर एमडी पावडर असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या एनडीपीएस पथकाला मिळाली. ...

21 दिवसानंतर घरवापसी! भाजपामध्ये सामील झालेल्या 2 नगरसेविकांचा पुन्हा आपमध्ये प्रवेश - Marathi News | Two Chandigarh councillors return to AAP within weeks of joining BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :21 दिवसानंतर घरवापसी! भाजपामध्ये सामील झालेल्या 2 नगरसेविकांचा पुन्हा आपमध्ये प्रवेश

चंदीगडच्या महापौर निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतानाच त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. ...