लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
मिशन दिव्यास्त्र! DRDO च्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन करत PM मोदींची मोठी घोषणा, नेमकं काय घडलं? - Marathi News | Mission Divyastra! Successful test of Agni-5, Modi congratulates DRDO scientists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मिशन दिव्यास्त्र! DRDO च्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन करत PM मोदींची मोठी घोषणा, नेमकं काय घडलं?

Successful test of Agni-5: संध्याकाळी ५.३० च्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अग्नी ५ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाल्याचं सांगत मिशन दिव्यास्त्र यशस्वी झाल्याची घोषणा करून DRDO च्या शास्त्रज्ञांचं ट्विटच्या माध्यमातून कौतुक केलं ...

अरविंद केजरीवाल कोर्टात माफीनामा सादर करणार; जाणून घ्या काय आहे प्रकरण? - Marathi News | SC Extends Stay On Defamation Case Against Arvind Kejriwal As Complainant Seeks Time To Discuss Apology | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवाल कोर्टात माफीनामा सादर करणार; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

Arvind Kejriwal : या प्रकरणाची पुढील १३ मे रोजी होणार असल्याचेही न्यायालयाने सांगितले.     ...

'लोकांना मूर्ख बनवणे सुरू आहे...', मल्लिकार्जुन खरगेंचा पीएम मोदींवर घणाघात - Marathi News | Mallikarjun Kharge: 'People are being fooled', Mallikarjun Kharge slams PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लोकांना मूर्ख बनवणे सुरू आहे...', मल्लिकार्जुन खरगेंचा पीएम मोदींवर घणाघात

Mallikarjun Kharge: 'भाजप देशातील संविधान नष्ट करण्याचे काम करत आहे.' ...

आज रात्रीपासून भारतात CAA लागू होण्याची शक्यता, मोदी सरकार जारी करणार अधिसूचना - Marathi News | Prime Minister Modi will address the nation shortly Major announcement likely regarding CAA or something else discussions going on | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आज रात्रीपासून भारतात CAA लागू होण्याची शक्यता, मोदी सरकार जारी करणार अधिसूचना

CAA संसदेने मंजूर करून पाच वर्षे उलटली आहेत ...

हिमाचल प्रदेशमधील जलविद्युत प्रकल्पावर हिमस्खलन, तीन जणांचा मृत्यू  - Marathi News | Avalanche hits hydropower plant in Himachal Pradesh, three dead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचल प्रदेशमधील जलविद्युत प्रकल्पावर हिमस्खलन, तीन जणांचा मृत्यू 

Avalanche In Himachal Pradesh: हिमाचल प्रदेशमधील किन्नौर जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे. येथील एका जलविद्युत प्रकल्पावर हिमनग तुटून कोसळल्याने झालेल्या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. ...

सॅल्यूट! 20 वर्षांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये शहीद झाले वडील; तोच युनिफॉर्म घालून लेक सैन्यात दाखल - Marathi News | her father died in jammu kashmir 20 years ago she now joins army wearing his uniform | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सॅल्यूट! 20 वर्षांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये शहीद झाले वडील; तोच युनिफॉर्म घालून लेक सैन्यात दाखल

चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग एकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर तिची मिलिट्री इंटेलिजेंस क्रॉप्समध्ये लेफ्टनंट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ...

दोन दिवसांत दोन खासदारांनी सोडला पक्ष, आता राहुल कस्वां यांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश - Marathi News | Two MPs left the party in two days, now Rahul Kaswan has joined the Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन दिवसांत दोन खासदारांनी सोडला पक्ष, आता राहुल कस्वां यांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारी जाहीर करण्यास सुरुवात केल्यापासून पक्षाला काही ठिकाणी गळती लागल्याचे चित्र आहे. मागच्या दोन दिवसांमध्ये दोन विद्यमान खासदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. ...

'आता पायाभरणी समारंभाठी वेळ कमी...' पीएम मोदींनी द्वारका एक्सप्रेसवेचे उद्घाटन केले - Marathi News | PM narendra Modi inaugurated Dwarka Expressway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आता पायाभरणी समारंभाठी वेळ कमी...' पीएम मोदींनी द्वारका एक्सप्रेसवेचे उद्घाटन केले

लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदींचे दौरे सुरू आहेत. पीएम मोदींनी आज गुरुग्राममध्ये आयोजित कार्यक्रमात द्वारका एक्सप्रेसवेच्या हरियाणा भागाचे उद्घाटन केले. ...

Video - मोठी दुर्घटना! प्रवाशांनी भरलेल्या बसवर पडली हायटेंशन वायर; लागली भीषण आग - Marathi News | ghazipur high tension line fall on bus full of passengers in ghazipur several deathsexpected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - मोठी दुर्घटना! प्रवाशांनी भरलेल्या बसवर पडली हायटेंशन वायर; लागली भीषण आग

उत्तर प्रदेशातील गाझीपूरमध्ये सोमवारी एक मोठी दुर्घटना घडली. प्रवाशांनी भरलेल्या बसवर हायटेंशन वायर पडल्याने भीषण आग लागली. बसमधून प्रवास करणाऱ्या ... ...