gaurav vallabh Upset Resigne Congress: मी सकाळ संध्याकाळी सनातन विरोधी नारेबाजी करू शकत नाही तसेच देशाच्या विकासात योगदान देणाऱ्यांना शिवीगाळ करू शकत नाही. - गौरव वल्लभ ...
Siddaramaiah And Lok Sabha Elections 2024 : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी देशाच्या राष्ट्रपती किंवा पंतप्रधानपदाची ऑफर दिली गेली तरी मी कधीही भाजपामध्ये प्रवेश करणार नाही असं म्हटलं आहे. ...
Rahul Gandhi's wealth: राहुल गांधी यांची संपत्ती गेल्या पाच वर्षांमध्ये सुमारे ५ काेटी रुपयांनी वाढली आहे. त्यांच्याकडे २०.५० काेटी रुपयांची संपत्ती आहे. उमेदवारी अर्जासाेबत दाखल केलेल्या शपथपत्रातून ही माहिती त्यांनी दिली आहे. ...
Punjab Lok Sabha Election 2024: पंजाबमधील फरीदकोट लोकसभा मतदारसंघात सुफी गायक विरुद्ध पंजाबी अभिनेता, असा सामना रंगणार आहे. भाजपने प्रख्यात सुफी गायक हंस राज हंस यांना तर आपने पंजाबी अभिनेता करमजीत अनमोल यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. ...
Karnataka Lok Sabha Election 2024: कर्नाटकात भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांची बंडखोरी सुरूच आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा कर्नाटक दौरा आणि बंडखोर नेत्यांशी वन टू वन चर्चा होऊनही असंतोष थांबलेला नाही. ...