दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना... SIRचे काम करण्यासाठी बीएलओंना 'आमिष'...! कुटुंबासह मोफत पर्यटन आणि 'फाइव्ह स्टार' जेवण मिळणार, कुठे... "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल पुणे पोलिसांची मध्यप्रदेशमध्ये जाऊन मोठी कारवाई; पिस्तूलच्या कारखान्यावर छापा, ४७ जण ताब्यात मुंबई - धारावीतील नवरंग कंपाउंडमध्ये भीषण आग Delhi Blast : डॉक्टर गायब, सोशल मीडिया अकाउंट डिलीट; अल-फलाह युनिव्हर्सिटीबाबत धक्कादायक खुलासे सोलापूर - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापूर येथील मध्यवर्ती एसटी स्टँडची केली पाहणी; परिसर अस्वच्छता असल्याबाबत व्यक्त केली नाराजी यूट्यूबवर एअर शोचा Video पाहत होते विंग कमांडरचे वडील, मिळाली लेकाच्या मृत्यूची माहिती पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले... अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय... नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली... हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ कर्नाटकच्या राजकारणात खळबळ अन् "माझे सर्व १४० आमदार माझ्यासोबत," डी.के. शिवकुमार यांचे थेट विधान 'माझ्याकडून हे SIR चे काम होणार नाही...' गुजरातमध्ये बीएलओ शिक्षकाने आयुष्य संपविले, देशातील आठवा... Delhi Blast : परदेशातील हँडलरने पाठवले सुसाईड बॉम्बिंगचे ३६ व्हिडीओ; मुझम्मिल-उमरचं झालं ब्रेनवॉश
सध्या सोशल मीडियावर झोमॅटोचे २०१९ सालातील एक बिल व्हायरल झाले आहे, जे पाहून लोकांना जुन्या दिवसांची आठवण आली आहे. ...
भारत कधीही एक देश नव्हता. एक काळ असा होता जेव्हा ५४० संस्थानिक राज्ये होती. आपण अल्लाहच्या नावाने एक राष्ट्र निर्माण केले आहे असं त्यांनी सांगितले. ...
राजस्थानमध्ये विकल्या जाणाऱ्या बनावट औषधांवरून लोकांच्या आरोग्याशी किती तडजोड केली जात आहे हे लक्षात येते. या औषधांवर बंदी घालण्यात आली तोपर्यंत हजारो गोळ्या विकल्या होत्या. ...
Cough Syrup : लहान मुलांना कफ सिरप देणं सुरक्षित आहे का? असा प्रश्न आता पालक विचारत आहेत. ...
जयपूर-अजमेर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास सावरदा पुलाजवळ भीषण अपघात झाला. ...
घटनेच्या एक दिवस आधी पूरन कुमार यांनी रोहतकच्या पोलीस ट्रेनिंग सेंटरच्या प्रमुखपदाचा कार्यभार हाती घेतला होता. ...
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच तालिबानने अमेरिकेला बगराम एअरबेस परत द्यायला हवे अशी मागणी केली ...
ग्लोबल वाॅर्मिंगमुळे हवामानाचा लहरीपणा वाढला आहे. पावसाच्या मोसमात दुष्काळ आणि उन्हाळ्यात पाऊस पडत आहे. यामुळे सरकारने हवामान आधारित विमा योजनेचे काम हाती घेतले आहे. ...
महाराष्ट्रातील ३१४ किमी अंतराची वर्धा-भुसावळ तिसरी-चौथी लाइन, व गोंदिया -डोंगरगड, चौथी लाइन यांचा समावेश आहे. ...