या घटनेची माहिती मिळताच पोलीस तिथे पोहचले. त्यांनी घरचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी दिलीप चितारा यांचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला. ...
हजारो मैल दूर असलेल्या गाझा आणि पॅलेस्टाइनमधील समस्यांकडे पाहण्यापेक्षा देशातील नागरिकांना सतावणाऱ्या समस्यांकडे पाहा. देशभक्त व्हा! असा सल्ला उच्च न्यायालयाने कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (एम) ला दिला. ...
फुटपाथवरील अतिक्रमण, बेकायदा बांधकामे किंवा प्रदूषण... सामान्य नागरिकांनी हे का सहन करावे? पालिकेच्या अराजकतेला सामान्यांनी मुकाटपणे सहन करायचे का? असे प्रश्न न्यायालयाने केले. ...
अश्लील कार्यक्रम प्रसारित केल्याच्या कारणावरून उल्लू, अल्ट, देसिफ्लिक्स यांच्यासह २५ ओटीटी ॲप व वेबसाइट बंद करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. ...
एखादी व्यक्ती लैंगिक उद्देश न बाळगता अल्पवयीन मुलीला ‘आय लव्ह यू’ म्हणाली असेल तर फक्त त्या कारणावरून त्याने तिचा लैंगिक छळ केला असे म्हणता येणार नाही तसेच याप्रकरणी त्याला दोषी ठरविता येणार नाही . ...