लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
"माझ्या मुलीला प्रचंड वेदना होताहेत...", वडिलांचा टाहो; पीडितेची प्रकृती गंभीर, मित्रावर संशय - Marathi News | west bengal Durgapur case police probe crime scene | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"माझ्या मुलीला प्रचंड वेदना होताहेत...", वडिलांचा टाहो; पीडितेची प्रकृती गंभीर, मित्रावर संशय

पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे झालेल्या घटनेने देशाला हादरवून टाकलं आहे. ...

अखेर महिला पत्रकारांना अफगाणिस्तानचे निमंत्रण - Marathi News | Afghanistan finally invites female journalists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखेर महिला पत्रकारांना अफगाणिस्तानचे निमंत्रण

पत्रकारांची यादी मर्यादित होती आणि महिला पत्रकारांचे त्यात नाव नसणे ही तांत्रिक चूक असल्याचे स्पष्टीकरण मुत्ताकी यांनी दिले. ...

बिहारमध्ये एनडीएचे ठरले; भाजप-जदयूला समान जागा, 'लोजपा'ला २९ तर 'रालोमो'ला ६ जागा - Marathi News | bihar assembly election NDA's decision in Bihar BJP-JDU equal seats, LJP 29 and RLMO 6 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये एनडीएचे ठरले; भाजप-जदयूला समान जागा, 'लोजपा'ला २९ तर 'रालोमो'ला ६ जागा

२०२०च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ११०, तर जदयूने ११५ जागांवर निवडणूक लढवली होती, तर पासवान यांचा पक्ष स्वबळावर लढला होता. बिहार भाजप अध्यक्ष दिलीप जायसवाल यांनी सांगितले, की एनडीए एकजूट असून राज्यात ही आघाडी संपूर्ण बहुमत असलेले सरकार स्थापन करेल. ...

दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरण: "माझ्या म्हणण्याचा विपर्यास करण्यात आला, चुकीचा अर्थ काढला गेला", 'त्या' विधानावर ममतांचं स्पष्टिकरण - Marathi News | My statement was distorted misinterpreted Mamata banerjee clarification on her statement regarding the Durgapur gang rape case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरण: "माझ्या म्हणण्याचा विपर्यास करण्यात आला, चुकीचा अर्थ काढला गेला", 'त्या' विधानावर ममतांचं स्पष्टिकरण

...त्यांच्या या सल्ल्यानंतर, त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे. यावर रविवारी, आपल्या वक्तव्याचा वपर्यास केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.  ...

एकाच वेळी ३ ट्रेन आल्या अन्...; बर्दवान स्थानकावर चेंगराचेंगरीसदृश स्थिती, ७ जण जखमी - Marathi News | Seven Injured in Near-Stampede at Burdwan Railway Station Foot Overbridge Due to Extreme Crowding | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकाच वेळी ३ ट्रेन आल्या अन्...; बर्दवान स्थानकावर चेंगराचेंगरीसदृश स्थिती, ७ जण जखमी

पश्चिम बंगालमधील बर्दवान रेल्वे स्थानकावर रविवारी (१२ ऑक्टोबर २०२५) संध्याकाळी प्रवाशांच्या प्रचंड गर्दीमुळे मोठा गोंधळ उडाला. ...

यूएन अधिकाऱ्यांच्या गुन्ह्यांवर 'झिरो टॉलरन्स' हवा: ॲड उज्ज्वल निकम - Marathi News | "Zero Tolerance": MP Ujjwal Nikam Demands Stricter Accountability for UN Officials' Crimes at General Assembly. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूएन अधिकाऱ्यांच्या गुन्ह्यांवर 'झिरो टॉलरन्स' हवा: ॲड उज्ज्वल निकम

यूएन अधिकाऱ्यांच्या गुन्ह्यांवर 'झिरो टॉलरन्स' हवा, अशी मागणी खासदार आणि ॲड. उज्ज्वल निकम यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत केली. ...

Bihar Election 2025: एनडीएचं जागावाटप झालं, पण कोणाला करावी लागली तडजोड? २०२० मध्ये कोणी किती जागा लढवल्या होत्या? - Marathi News | Bihar Election 2025: NDA seat sharing was done, but who had to compromise? How many seats did someone contest in 2020? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एनडीएचं जागावाटप झालं, पण कोणाला करावी लागली तडजोड? २०२० मध्ये कोणी किती जागा लढवल्या होत्या?

Bihar Election NDA Seat Sharing: भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीने जागावाटप जाहीर केले. भाजप आणि नितीश कुमार यांची जदयू शंभरपेक्षा जास्त जागा लढवणार आहे.   ...

NDA चे जागावाटप ठरले! BJP-JDU प्रत्येकी 101 जागांवर लढणार; चिराग अन् माझींंच्या पक्षाला किती जागा? - Marathi News | Bihar Election 2025: Seat sharing in NDA confirmed; BJP and JDU 101 each, while Chirag Paswan 29 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NDA चे जागावाटप ठरले! BJP-JDU प्रत्येकी 101 जागांवर लढणार; चिराग अन् माझींंच्या पक्षाला किती जागा?

NDA Seat Sharing in Bihar: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी NDA मध्ये जागावाटपावर शिक्कामोर्तब झाले आहे. ...

Video: चालकाला अचानक आला झटका; ९ वाहनांवर चढवली बस, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद - Marathi News | Bengaluru Driver suddenly gets panic attack; Bus rams into 9 vehicles, incident captured on CCTV | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: चालकाला अचानक आला झटका; ९ वाहनांवर चढवली बस, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

झटका आल्यामुळे चालकाने ब्रेकऐवजी चुकून अॅक्सिलरेटर दाबले. ...