Narendra Modi Government: नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील एनडीए सरकारचा रविवारी शपथविधी पार पडला. मोदींच्या मंत्रिमंडळात ३० कॅबिनेट, ५ राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि ३६ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. ...
Narendra Modi In PMO: इच्छा स्थिरता = संकल्प, संकल्प परिश्रम = सिद्धी असा कानमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पंतप्रधान कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दिला. ते म्हणाले की, देशातील व्यवस्थेमध्ये नवीन ऊर्जा निर्माण करण्यासाठी व कामे पार पाडण् ...
Aditya L-1: सूर्याचा अभ्यास करण्यासाठी अंतराळात पाठविलेल्या आदित्य एल-१ या यानाने मे महिन्यात निर्माण झालेल्या भीषण साैर वादळाला कॅमेऱ्यात कैद केले आहे. या वादळाची विविध प्रकारचे सेन्सर असलेल्या लेन्समधून छायाचित्र टिपली आहेत. ...
Jammu Bus Attack: एकीकडे दहशतवादी आमच्या बसवर बेछूट गाेळीबार करत हाेते. मी मुलांना बसमधील आसनांच्या खाली लपविले आणि स्वत: खाली वाकून हाेताे. ते भयावह २०-२५ मिनिटे आयुष्यात विसरू शकणार नाही, हे शब्द आहेत जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात रविवारी यात् ...
Crime News: केंद्रीय अन्वेषण विभाग(CBI) ने इंदूर येथील एका आरोपीविरुद्ध ऑस्ट्रेलियास्थित एका अल्पवयीन मुलीचे ऑनलाइन लैंगिक शोषण केले आणि धमकी दिली म्हणुन गुन्हा दाखल केला आहे. ...
Court News: सर्वोच्च न्यायालयाने अमेरिकी नागरिक क्लॉड डेव्हिड कॉन्व्हिस यांची भारतात आश्रय देण्याविषयीची याचिका फेटाळून लावली. त्यांनी आपल्या देशात परत गेल्यास छळ होण्याची भीती असल्याच्या कारणावरून भारतात आश्रय मागितला होता. ...
BJP : लोकसभा निवडणुकीत भाजपाला अपेक्षेप्रमाणे यश मिळालेले नाही, यामुळे आता भाजपाने बैठकींचे सत्र सुरू केले आहे. भाजपा आता काही राज्यातील प्रदेशाध्यक्ष बदलणार आहेत. ...
यावेळीही आपण जनमत जागृत करण्याचे काम केले आहे. खरा सेवक हा सन्मानाचे पालन करतो. आपले कर्तव्य सक्षमपणे पार पाडणे आवश्यक आहे, असंही मोहन भागवत म्हणाले. ...