लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये भीषण चकमक; 3 पाकिस्तानी दहशतवाद्यी ठार - Marathi News | Jammu-Kashmir Encounter : encounter in Doda of Jammu-Kashmir; 3 Pakistani terrorists killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये भीषण चकमक; 3 पाकिस्तानी दहशतवाद्यी ठार

Jammu-Kashmir Encounter : मोठ्या प्रमाणात शस्त्रास्रे आणि दारुगोळा जप्त. ...

काँग्रेस नेते सॅम पित्रोदा परतले; पुन्हा इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड - Marathi News | Congress leader Sam Pitroda returns; party again appointed him as president of the Indian Overseas Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस नेते सॅम पित्रोदा परतले; पुन्हा इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड

लोकसभा निवडणुकीदरम्यान वादग्रस्त वक्तव्यामुळे सॅम पित्रोदा यांना इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. ...

“मी तुमचाच, विरोधी पक्षनेते हे केवळ पद नाही तर...”; राहुल गांधींची प्रतिक्रिया, दिली गॅरंटी - Marathi News | congress rahul gandhi give assurance to people after appointed as the leader of opposition in the lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मी तुमचाच, विरोधी पक्षनेते हे केवळ पद नाही तर...”; राहुल गांधींची प्रतिक्रिया, दिली गॅरंटी

Congress MP Rahul Gandhi News: विरोधी पक्षनेता म्हणून निवड झाल्यानंतर राहुल गांधी यांनी देशातील जनतेला संविधान रक्षणाची गॅरंटी दिली आहे. ...

ज्या न्यायालयाने जामीन दिला त्याचा केजरीवालांना धक्का; तीन दिवसांची सीबीआय कोठडी  - Marathi News | The court that granted bail shocked Arvind Kejriwal; Three days CBI custody  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्या न्यायालयाने जामीन दिला त्याचा केजरीवालांना धक्का; तीन दिवसांची सीबीआय कोठडी 

उच्च न्यायालयाने केजरीवाल यांचा जामीन रद्द केल्यानंतर लगेचच सीबीआयने केजरीवाल यांना अटक केली. ...

तामिळनाडू विधानसभेत मोठा गोंधळ; सर्व विरोधी आमदारांना केले निलंबित - Marathi News | Big commotion in Tamil Nadu Assembly; All opposition AIADMK MLAs were suspended | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडू विधानसभेत मोठा गोंधळ; सर्व विरोधी आमदारांना केले निलंबित

Tamilnadu MLA Suspension News: एआयएडीएमकेच्या आमदारांना या संपूर्ण विधानसभेच्या अधिवेशनातून निलंबित करण्याचा ठराव तामिळनाडू विधानसभेत मंजूर करण्यात आला. ...

"तुरुंगातून बाहेर येऊ नये यासाठी संपूर्ण यंत्रणा प्रयत्नात"; सीएम केजरीवाल यांच्या अटकेवर पत्नी सुनीता केजरीवाल म्हणाल्या,... - Marathi News | Wife Sunita Kejriwal's reaction to Chief Minister Arvind Kejriwal's arrest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तुरुंगातून बाहेर येऊ नये यासाठी संपूर्ण यंत्रणा प्रयत्नात"; सीएम केजरीवाल यांच्या अटकेवर पत्नी सुनीता केजरीवाल म्हणाल्या,...

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. यावर आता त्यांच्या पत्नी सुनिता केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

गिरी गिरी गिरी गिरी बिजली गिरी...! तरुणी पावसात रिल्स बनवत होती, तितक्यात बाजुलाच वीज पडली... - Marathi News | Giri Giri Giri Giri Bijli Giri...! A young woman was making reels in the rain, when lightning struck her in bihar | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :गिरी गिरी गिरी गिरी बिजली गिरी...! तरुणी पावसात रिल्स बनवत होती, तितक्यात बाजुलाच वीज पडली...

बिहारच्या सीतामढीच्या एका तरुणीचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. दिल्लीपर्यंत मान्सून पोहोचला आहे. अशातच पावसाचा आनंद घेतेय हे जगाला दाखविण्यासाठी एक तरुणी इमारतीच्या टेरेसवर रिल्स बनवत होती. ...

विरोधी पक्षनेते झालेले किती नेते पुढे पंतप्रधानपदापर्यंत पोहोचले? पाहा... - Marathi News | Rahul Gandhi Leader of the Opposition : How many leaders who became leaders of the opposition later reached the post of Prime Minister? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधी पक्षनेते झालेले किती नेते पुढे पंतप्रधानपदापर्यंत पोहोचले? पाहा...

Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 18व्या लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली आहे. ...

सात वर्षात १८ लाख कारखाने बंद, ५४ लाख लोक बेरोजगार...; सरकारी अहवालातून धक्कादायक आकडेवारी समोर - Marathi News | According to the Ministry of National Statistics 18 lakh factories closed down | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सात वर्षात १८ लाख कारखाने बंद, ५४ लाख लोक बेरोजगार...; सरकारी अहवालातून धक्कादायक आकडेवारी समोर

देशभरात बेरोजगारीचा प्रश्न वाढत असताना सरकारी आकडेवारीतून लहान उद्योगांसदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ...