लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
मोठी बातमी: झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना हायकोर्टाकडून जामीन मंजूर - Marathi News | Big News Former Jharkhand Chief Minister Hemant Soren granted bail by High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी: झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना हायकोर्टाकडून जामीन मंजूर

अटकेच्या कारवाईमुळे सोरेन यांना मुख्यमंत्रिवरूनही दूर व्हावं लागलं होतं. ...

...म्हणूनच श्रीमंत भारतीय आपला देश सोडून जाताहेत? जाणून घ्या पाच कारणे - Marathi News | why rich Indians leave their country read here five reasons | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणूनच श्रीमंत भारतीय आपला देश सोडून जाताहेत? जाणून घ्या पाच कारणे

दुबई मालमत्ता बाजार म्हणून उदयास आले आहे. अतिश्रीमंत भारतीय तिकडे आकर्षित होत आहेत. ...

धक्कादायक! लव्ह मॅरेज करून ६ महिन्यातच पत्नीची हत्या; मृतदेहाचे तुकडे केले अन्... - Marathi News | In Uttar Pradesh, a husband who had a love marriage 6 months ago killed his wife | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! लव्ह मॅरेज करून ६ महिन्यातच पत्नीची हत्या; मृतदेहाचे तुकडे केले अन्...

दिल्लीच्या श्रद्धा हत्याकांडासारखं उत्तर प्रदेशात पत्नीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.  ...

कर्नाटकात भीषण अपघात, भाविकांनी भरलेल्या बसची ट्रकला धडक; 13 जणांचा मृत्यू - Marathi News | karnataka road accident Fatal accident in Karnataka, bus full of devotees collides with truck; 13 people died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात भीषण अपघात, भाविकांनी भरलेल्या बसची ट्रकला धडक; 13 जणांचा मृत्यू

बसचालकाला झोप लागल्याने ही दुर्घटना घडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ...

‘नीट’ प्रश्नपत्रिका फोडणारे दोघे ‘सीबीआय’ जाळ्यात; धक्कादायक माहिती समोर - Marathi News | Two who cracked NEET question papers in CBI neet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘नीट’ प्रश्नपत्रिका फोडणारे दोघे ‘सीबीआय’ जाळ्यात; धक्कादायक माहिती समोर

तपास हाती घेतल्यानंतर अटकेची पहिलीच कारवाई; प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका देत उकळले होते पैसे  ...

आणीबाणीचा बिर्ला यांनी दिलेला संदर्भ राजकीय; विरोधी पक्षनेते राहुल गांधींची नाराजी - Marathi News | Birla's reference to emergency is political Opposition leader Rahul Gandhi's displeasure | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आणीबाणीचा बिर्ला यांनी दिलेला संदर्भ राजकीय; विरोधी पक्षनेते राहुल गांधींची नाराजी

देशात १९७५ साली लादलेल्या आणीबाणीचा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आपल्या भाषणात दिलेला संदर्भ राजकीय स्वरूपाचा होता. ...

ओएमआर शीटबाबत तक्रार करण्यासाठी कालमर्यादा आहे का? सर्वोच्च न्यायालयाची एनटीएला विचारणा - Marathi News | Is there any time limit for complaint regarding OMR sheet Supreme Court's question to NTA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओएमआर शीटबाबत तक्रार करण्यासाठी कालमर्यादा आहे का? सर्वोच्च न्यायालयाची एनटीएला विचारणा

एका खासगी कोचिंग क्लासने तसेच नीट-यूजी परीक्षा दिलेल्या काही विद्यार्थ्यांनी ओएमआर शीटच्या मुद्द्यावर एक याचिका दाखल केली आहे. ...

दिल्लीच्या विमानतळावर पावसामुळे भीषण अपघात; टर्मिनलचे छत कोसळले, अनेक गाड्यांचे नुकसान, ३ जखमी - Marathi News | Heavy accident at Delhi airport due to rain Terminal roof collapsed, several cars damaged 3 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीच्या विमानतळावर पावसामुळे भीषण अपघात; टर्मिनलचे छत कोसळले, अनेक गाड्यांचे नुकसान, ३ जखमी

दिल्लीत कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडल्याचीही माहिती आहे. याशिवाय दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-१ चे छतही कोसळले. ...

वृद्धांना केंद्र सरकार देणार मोफत उपचार; संसदेत राष्ट्रपती मुर्मू यांचे प्रतिपादन - Marathi News | Central government will provide free treatment to the elderly Statement by President Murmu in Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वृद्धांना केंद्र सरकार देणार मोफत उपचार; संसदेत राष्ट्रपती मुर्मू यांचे प्रतिपादन

राष्ट्रपतींनी केंद्र सरकारची आगामी काळातील ध्येयधोरणे आणि उद्दिष्टे याबाबतही सविस्तर विवेचन केले.  ...