लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
Bihar Election JDU: चिराग पासवानांना नितीश कुमारांचा झटका; दावा केलेल्या जागांवरच उतरवले उमेदवार - Marathi News | Bihar Election JDU: Nitish Kumar's blow to Chirag Paswan; Candidates fielded only on claimed seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिराग पासवानांना नितीश कुमारांचा झटका; दावा केलेल्या जागांवरच उतरवले उमेदवार

एनडीएतील नितीश कुमार विरुद्ध चिराग पासवान संघर्ष शमला असे वाटत असतानाच नवी ठिणगी पडली आहे. चिराग पासवान यांना हव्या असलेल्या जागांवरच नितीश कुमारांनी थेट उमेदवार उतरवले आहेत.  ...

"माझ्या नवऱ्याला मार, नाहीतर मी..."; ५ मुलांच्या आईचा हट्ट, बॉयफ्रेंडपेक्षा १२ वर्षांनी आहे मोठी - Marathi News | wife lover threatens poison plots husband murder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"माझ्या नवऱ्याला मार, नाहीतर मी..."; ५ मुलांच्या आईचा हट्ट, बॉयफ्रेंडपेक्षा १२ वर्षांनी आहे मोठी

वीरपाल नावाच्या शेतकऱ्याची हत्या करण्यात आली. ...

तामिळनाडूत हिंदी गाणी, चित्रपट आणि जाहिरातींवर बंदी; स्टॅलिन सरकारने आणले विधेयक - Marathi News | Ban on Hindi songs, films and advertisements in Tamil Nadu; Stalin government brings bill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडूत हिंदी गाणी, चित्रपट आणि जाहिरातींवर बंदी; स्टॅलिन सरकारने आणले विधेयक

तमिळनाडूतील डीएमके सरकारने हिंदीवर बंदी घालणारे विधेयक विधानसभेत सादर केले आहे. ...

"पत्नीला म्हणाले, बसमध्ये बसलोय", तो कॉल ठरला शेवटचा, जितेशचा होरपळून गेला जीव; ओळखही पटेना - Marathi News | Jaisalmer Bus Fire Accident "He told his wife, 'I'm sitting in the bus'", that call turned out to be the last, Jitesh's life was in danger; he also lost his identity | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पत्नीला म्हणाले, बसमध्ये बसलोय", तो कॉल ठरला शेवटचा, जितेशचा होरपळून गेला जीव; ओळखही पटेना

Jaisalmer Bus Fire Accident: दिवाळीच्या सुट्टीसाठी जितेश चौहान घरी निघाले होते. त्यांनी पत्नीला कॉल केला. पण, तो कॉल शेवटचा ठरला. ज्या बसमधून ते निघाले, तीच मृत्युचे कारण ठरली.  ...

"भ्रष्ट अधिकाऱ्याच्या मृत्यूनंतर लाठरने नाचायला हवं होतं, तो का मेला?"; काँग्रेस नेते उदित राज यांचा वादग्रस्त सवाल - Marathi News | ASI Sandeep Lathar should have danced and sung about Puran Kumar death says Congress leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भ्रष्ट अधिकाऱ्याच्या मृत्यूनंतर लाठरने नाचायला हवं होतं, तो का मेला?"; काँग्रेस नेते उदित राज यांचा वादग्रस्त सवाल

हरियाणा पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या आत्महत्येनंतर काँग्रेस नेत्याने केलेल्या टीकेने वातावरण तापलं आहे. ...

18 महिन्यांच्या चिमुकल्याची निर्घृण हत्या, मृतदेह संदुकात लपवला; अल्पवयीन आरोपी अटकेत... - Marathi News | Uttar Pradesh Crime: Brutal murder of 18-month-old baby, body hidden in a box; Juvenile accused arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :18 महिन्यांच्या चिमुकल्याची निर्घृण हत्या, मृतदेह संदुकात लपवला; अल्पवयीन आरोपी अटकेत...

Uttar Pradesh Crime: हत्येचे कारण ऐकून पोलिसांनाही बसला धक्का..! ...

प्रशांत किशोर यांचा मोठा निर्णय; बिहार विधानसभा निवडणुकीतून घेतली माघार, कारण काय..? - Marathi News | Bihar Assembly Election 2025: Prashant Kishor's big decision; Withdraws from Bihar Assembly elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रशांत किशोर यांचा मोठा निर्णय; बिहार विधानसभा निवडणुकीतून घेतली माघार, कारण काय..?

Bihar Assembly Election 2025 : जन सुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ...

बसला भीषण आग, धुरामुळे दरवाजा लॉक; काचा फोडून मारल्या उड्या, थरकाप उडवणारी घटना - Marathi News | jaisalmer bus fire accident gates locked due to heat stuck passengers burnt alive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बसला भीषण आग, धुरामुळे दरवाजा लॉक; काचा फोडून मारल्या उड्या, थरकाप उडवणारी घटना

राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यात एका खासगी बसला अचानक भीषण आग लागली, ज्यामध्ये २० प्रवाशांचा मृत्यू झाला आणि १६ जण गंभीर जखमी झाले. ...

सिलिंडरच्या स्फोटात भाजली, ११ दिवस मृत्यूशी झुंज; भारतीची शेवटची इच्छा वाचून पाणावतील डोळे - Marathi News | moradabad lady burnt after gas cylinder blast died in delhi aiims last wish | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिलिंडरच्या स्फोटात भाजली, ११ दिवस मृत्यूशी झुंज; भारतीची शेवटची इच्छा वाचून पाणावतील डोळे

बारा दिवसांपूर्वी भारतीच्या घरी सिलिंडरचा भीषण स्फोट झाला, ज्यामध्ये ती ७०% भाजली. ...