लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
देशात प्रथमच 'असं' घडतंय; एकाच शाळेतील वर्गमित्र झाले दोन सैन्यदलाचे प्रमुख - Marathi News | This is happening for the first time in the country; Two army chiefs became classmates from the same school | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात प्रथमच 'असं' घडतंय; एकाच शाळेतील वर्गमित्र झाले दोन सैन्यदलाचे प्रमुख

नवे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी व नौदलप्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी शिकले एकत्र ...

देशात आजपासून ३ नवे फौजदारी कायदे; फसवणुकीसाठी आता कलम ४२० नव्हे तर... - Marathi News | 3 new criminal laws in the country from today; No more section 420 for fraud but... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात आजपासून ३ नवे फौजदारी कायदे; फसवणुकीसाठी आता कलम ४२० नव्हे तर...

हत्येसाठी कलम ३०२ ऐवजी लागणार १०३, नवीन कायद्यांमुळे न्यायालयीन व्यवस्थेत बदलांसह तांत्रिक प्रगती होत आहे. ...

५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षणासाठी संविधानात बदल करावा लागेल; काँग्रेसचा नितिशकुमारांना पाठिंबा - Marathi News | For more than 50 percent reservation, the constitution will have to be amended; Congress jairam ramesh supports Nitishkumar jdu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षणासाठी संविधानात बदल करावा लागेल; काँग्रेसचा नितिशकुमारांना पाठिंबा

जदयूने बिहारमधील आरक्षण मर्यादा नवव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली होती. याच्या दुसऱ्याच दिवशी प्रमुख विरोधी पक्षाची भुमिका आली आहे. ...

TISS मधून १५५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; समोर आलं धक्कादायक कारण - Marathi News | Tata Institute of Social Sciences fired 155 employees without any notice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :TISS मधून १५५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; समोर आलं धक्कादायक कारण

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसने १५५ कर्मचारी सदस्यांना त्यांना कंपनीतून बाहेर काढल्याच्या नोटिसा पाठवाव्या लागल्या आहेत. ...

केदारनाथमध्ये पुन्हा एकदा भीषण हिमस्खलन; भाविकांच्या हृदयाचा ठोका चुकला, पाहा Video... - Marathi News | Massive Avalanche in Kedarnath; watch the shocking video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केदारनाथमध्ये पुन्हा एकदा भीषण हिमस्खलन; भाविकांच्या हृदयाचा ठोका चुकला, पाहा Video...

केदारनाथ मंदिराच्या मागील डोंगरावरुन मोठ्या प्रमाणात बर्फ खाली आला. ...

भारतातील 20 कोटी मुलींचा बालविवाह; संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात धक्कादायक दावा - Marathi News | UN Reports On Marriage : Child marriage of 20 crore girls in India; A shocking claim in a United Nations report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतातील 20 कोटी मुलींचा बालविवाह; संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात धक्कादायक दावा

जगभरात 6.4 कोटी तरुणी आणि महिलांचे 18 वर्षांच्या होण्याआधीच लग्न केले जाते, यापैकी एक तृतीयांश भारतातील आहेत. ...

'जय पॅलेस्टाईन'मुळे मोठा वाद; VHP-बजरंग दलची असदुद्दीन ओवेसींविरोधात जोरदार घोषणाबाजी - Marathi News | VHP-Bajrang Dal Protest: Big controversy over 'Jai Palestine'; VHP-Bajrang Dal slogan against Asaduddin Owaisi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जय पॅलेस्टाईन'मुळे मोठा वाद; VHP-बजरंग दलची असदुद्दीन ओवेसींविरोधात जोरदार घोषणाबाजी

VHP-Bajrang Dal Protest: असदुद्दीन ओवेसी यांनी संसदेत खासदारकीची शपथ घेताना 'जय पॅलेस्टाईन' असा नारा दिला होता. ...

बिहारपाठोपाठ झारखंडमध्येही निर्माणाधीन पूल जमीनदोस्त झाला; पिलर कोसळल्याने गर्डर तुटून नदीत पडला - Marathi News | After Bihar, an under-construction bridge collapsed in Jharkhand; As the pillar collapsed, the girder broke and fell into the river | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारपाठोपाठ झारखंडमध्येही निर्माणाधीन पूल जमीनदोस्त झाला; पिलर कोसळल्याने गर्डर तुटून नदीत पडला

बिहारनंतर आता झारखंडमध्येही निर्माणाधीन पूल कोसळला आहे. गिरिडीहमध्ये अर्गा नदीवर ५.५ कोटी रुपये खर्चून बांधला जात असलेला पूल कोसळला. ...

सुनीता विल्यम्स अंतराळातून परत कधी येणार? ISRO प्रमुख एस सोमनाथ यांनी दिली मोठी अपडेट - Marathi News | When will Sunita Williams return from space? ISRO chief S Somnath gave a major update | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुनीता विल्यम्स अंतराळातून परत कधी येणार? ISRO प्रमुख एस सोमनाथ यांनी दिली मोठी अपडेट

Sunita Williams : काही दिवसापूर्वी सुनीता विल्यम्स आणि बुश विल्मोर तिसऱ्यांदा अवकाशात गेले आहेत. दरम्यान, आता त्यांच्या परतीच्या प्रवासात तांत्रिक अडचणी आल्या आहेत. याबाबत आता इस्त्रो प्रमुख एस सोमनाथ यांनी नवीन अपडेट दिली आहे. ...