लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
VIDEO : राहुल गांधी यांनी भगवान शिव शंकरांचा फोटो दाखवताच कॅमेरा फिरला! काँग्रेस म्हणाली, बघा 'जादू'! - Marathi News | As soon as Rahul Gandhi showed the photo of Lord Shiva Shankar, the camera rolled Congress said, look at magic | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO : राहुल गांधी यांनी भगवान शिव शंकरांचा फोटो दाखवताच कॅमेरा फिरला! काँग्रेस म्हणाली, बघा 'जादू'!

...यावेळी, राहुल गांधी यांनी आपल्याला कॅमेऱ्यातून काढून टाकल्याची तक्रार सभातींकडे केली. यावर सभापतींनी त्याना एक मिनिट थांबण्यास सांगितले.  ...

राजस्थानमध्ये भीषण अपघात! बोलेरो-ट्रकची धडक; ९ जणांचा मृत्यू - Marathi News | A terrible accident in Rajasthan Bolero-truck collision 9 people died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानमध्ये भीषण अपघात! बोलेरो-ट्रकची धडक; ९ जणांचा मृत्यू

राजस्थानमधील करौली जिल्ह्यात बोलेरो आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत २ मुले आणि ६ महिलांसह ९ जणांचा मृत्यू झाला. तर बोलेरोमधील चार जण जखमी झाले आहेत. ...

'सिंचन घोटाळ्यातील आरोपी भाजपसोबत', AAP खासदाराच्या टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार - Marathi News | Praful Patel hits back at AAP MP's criticism of 'accused in irrigation scam with BJP' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सिंचन घोटाळ्यातील आरोपी भाजपसोबत', AAP खासदाराच्या टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार

राज्यसभेत आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह आणि राष्ट्रवादीचे(अजित पवार गट) खासदार प्रफुल्ल पटेलांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. ...

"माझा भाऊ कधीच हिंदूंचा अपमान करू शकत नाही’’, राहुल गांधींच्या बचावासाठी प्रियंका गांधी सरसावल्या   - Marathi News | "My brother can never insult Hindus", Priyanka Gandhi came to the defense of Rahul Gandhi   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझा भाऊ कधीच हिंदूंचा अपमान करू शकत नाही’’, राहुल गांधींच्या बचावासाठी प्रियंका गांधी सरसावल्या  

Parliament Session 2024: राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज लोकसभेत असं एक विधान केलं, ज्यामुळे वादाला तोंड फुटलं. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनीही सभागृहात उभं राहून त्याचा विरोध केला. संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणं ही गंभीर ...

“गर्व है कि हम हिंदू हैं!”; राहुल गांधी यांच्या विधानावरुन योगी आदित्यनाथ यांचे प्रत्युत्तर - Marathi News | uttar pradesh cm yogi adityanath replied rahul gandhi statement about hindutv made in lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“गर्व है कि हम हिंदू हैं!”; राहुल गांधी यांच्या विधानावरुन योगी आदित्यनाथ यांचे प्रत्युत्तर

Yogi Adityanath Replied Rahul Gandhi: स्वतःला एक्सीडेंटल हिंदू म्हणवणाऱ्यांच्या युवराजांना हिंदुत्व कसे काय समजणार, असा थेट सवाल योगी आदित्यनाथ यांनी केला. ...

"मला गप्प बसवायला गेले अन् भाजपच्या ६३ खासदारांना जनतेने कायमस्वरुपी बसवलं", महुआ मोईत्रांचा हल्लाबोल - Marathi News | tmc leader mahua moitra not allowed to speak in parliament bjp 63 mps lose election 2024  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मला गप्प बसवायला गेले अन् भाजपच्या ६३ खासदारांना जनतेने कायमस्वरुपी बसवलं"

तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) खासदार महुआ मोइत्रा यांनीही केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.  ...

७ वर्षात ७० वेळा पेपर फुटला, नीट व्यावसायिक परीक्षा बनवली - राहुल गांधी - Marathi News | congress leader lop lok sabha rahul gandhi neet ug paper leak case commercial exam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :७ वर्षात ७० वेळा पेपर फुटला, नीट व्यावसायिक परीक्षा बनवली - राहुल गांधी

राहुल गांधी आपल्या भाषणात म्हणाले की, तुम्ही प्रत्येक व्यक्तीला भीतीचे पॅकेज दिले आहे. आता नवीन फॅशन नीट झाली आहे. ...

'पीएम मोदींना भेटताना तुम्ही त्यांच्यासमोर झुकलात', राहुल गांधींच्या टीकेवर ओम बिर्लांचा पलटवार - Marathi News | 'you bowed down to PM Modi while meeting him', Om Birla's response to Rahul Gandhi's criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पीएम मोदींना भेटताना तुम्ही त्यांच्यासमोर झुकलात', राहुल गांधींच्या टीकेवर ओम बिर्लांचा पलटवार

"या सभागृहात अध्यक्षांपेक्षा कोणीही मोठा नाही..." ...

'लिहून देतो, तुमचा गुजरातमध्ये पराभव करणार...', लोकसभेतून राहुल गांधींचे BJP ला थेट आव्हान - Marathi News | Parliament Session: 'I write, I will defeat you in Gujarat', Rahul Gandhi's attack on bjp from Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लिहून देतो, तुमचा गुजरातमध्ये पराभव करणार...', लोकसभेतून राहुल गांधींचे BJP ला थेट आव्हान

'सरकारने जम्मू-काश्मीरचा राज्याचा दर्जा काढून घेतला. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांच्याठी मणिपूरचे अस्तित्वच नाही.' ...