पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा' भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; दिल्ली आणि मुंबईहून तेल अविवसाठी थेट विमानसेवा सुरू होणार मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग! लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्... येवल्यात छगन भुजबळांच्या 'पंच'मुळे उद्धवसेना 'सलाइन'वर, 'शिंदेसेने'लाही दिला शह लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले... पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश निवडणूक न लढताच 'जीन्स-शर्ट'मधील तरुणाने घेतली मंत्रिपदाची शपथ! कोण आहेत दीपक प्रकाश? आता मैदान मोकळं, बघू कोण येतंय!; संरक्षणातील पोलिसांना परत पाठवत जरांगेंचे आव्हान जम्मूमध्ये 'काश्मीर टाईम्स'च्या कार्यालयावर SIA चा मोठा छापा; AK-47 च्या गोळ्या आणि ग्रेनेडचा लिव्हर जप्त! "AI मुळे असे दिवस येतील की, ना नोकरी गरज असेल, ना पैशांची", एलन मस्क यांची मोठी भविष्यवाणी टेन्शन वाढलं! देशात व्हायरल इन्फेक्शनचा वेगाने प्रसार; ICMR चा धडकी भरवणारा रिपोर्ट
राजस्थानमधील बालोत्रा येथे एका ट्रेलर आणि स्कॉर्पिओची धडक झाल्याने चार जणांचा जागीच जळून मृत्यू झाला. ...
एका विवाहितेने चालत्या दुचाकीवरून उडी मारून थेट कालव्यात उडी मारून आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. ...
सप्टेंबरमध्ये चीननंतर भारत रशियाचा कच्च्या तेल खरेदीचा दुसरा मोठा खरेदीदार बनला आहे. ...
सध्या पोलिसांनी कृतिका रेड्डी हत्या प्रकरणी आरोपी महेंद्र रेड्डीविरोधात भारतीय न्याय दंड संहिता २०२३ च्या कलम १०३ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. ...
एका आजारी सुनेचं निधन झाल्यावर तिच्या सासूला हा धक्का सहन झाला नाही. सुनेच्या मृत्यूच्या काही तासांतच सासूनेही अखेरचा श्वास घेतला. ...
कुसुम देवी यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये संताप दिसून आला. आमदाराच्या घरी जमलेल्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जायस्वाल आणि नेते मिथिलेश तिवारी यांच्याविरोधात घोषणाबाजीही केली. ...
अपीलावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने नमूद केले की, मुलीच्या आई-वडिलांच्या साक्षीतून ‘बहकवून नेणे’ सिद्ध होत नाही. मुलगी स्वतःच्या मर्जीने आरोपीसोबत गेल्याचे व विवाहानंतर दोघे काही काळ एकत्र राहत होते, हे तिच्याच जबाबातून स्पष्ट होते. ...
Bihar election 2025: पाटणा विमानतळाचा वापर ‘कमांड सेंटर’ म्हणून होणार, निवडणुकीची लढाई जमिनीवर लढली जाणार असली तरी राजकीय पक्ष विरोधकांवर आकाशातून मारा करण्याची योजना आखत आहेत. ...
रालोमोचे प्रमुख उपेंद्र कुशवाह नाराज, अमित शाह यांनी त्यांना चर्चेसाठी दिल्लीला बोलावले ...
Patna Airport Viral Video: बिहारमधील काँग्रेस पक्षाचा अंतर्गत कलह आज पाटणा विमानतळावर उघडपणे समोर आला. ...