लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
Sanjana Jatav : पहिल्या खासदार, ज्यांच्या सुरक्षेत त्यांचे पती तैनात; संजना जाटव यांचे पीएसओ कप्तान सिंह! - Marathi News | sanjana jatav first mp husband her personal security officer constable kaptan singh rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहिल्या खासदार, ज्यांच्या सुरक्षेत त्यांचे पती तैनात; संजना जाटव यांचे पीएसओ कप्तान सिंह!

Sanjana Jatav : संजना यांचे पती कप्तान सिंह राजस्थान पोलिसात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असून आता ते भरतपूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार संजना जाटव यांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणार आहेत. ...

"जोपर्यंत या महाघोटाळ्याची चौकशी होत नाही, तोपर्यंत मोदीजी...", खरगेंचा हल्लाबोल - Marathi News | Mallikarju Kharge on Hindenburg Report and Narendra Modi, he demanded JPC inquiry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जोपर्यंत या महाघोटाळ्याची चौकशी होत नाही, तोपर्यंत मोदीजी...", खरगेंचा हल्लाबोल

हिंडेनबर्ग रिसर्चने गौतम अदानी आणि सेबी प्रमुखांवर केलेल्या आरोपानंतर राजकारण तापले आहे. ...

"माझ्या बॅगेत बॉम्ब..."; कोची विमानतळावर खळबळ, नेमकं काय घडलं? - Marathi News | cochin international airport an air india passenger asked bomb in my bag | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझ्या बॅगेत बॉम्ब..."; कोची विमानतळावर खळबळ, नेमकं काय घडलं?

कोची विमानतळावर एअर इंडियाच्या एका प्रवाशाने सुरक्षा कर्मचाऱ्यांची चिंता वाढवली. हा प्रवासी कोचीहून मुंबईला जात होता. ...

जम्मू-काश्मीरमध्ये 78 दिवसांत 11 दहशतवादी हल्ले; भारतीय सैन्याचा जोरदार पलटवार... - Marathi News | 11 terror attacks in Jammu and Kashmir in 78 days; Strong counterattack by Indian Army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये 78 दिवसांत 11 दहशतवादी हल्ले; भारतीय सैन्याचा जोरदार पलटवार...

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सातत्याने हल्ले होत आहेत. भारतीय सैन्यही प्रत्येकवेळी चोख प्रत्युत्तर देत आहे. ...

पुरामुळे देशात हाहाकार, जनजीवन विस्कळीत; उत्तराखंड, हिमाचल, राजस्थानात अतिवृष्टी - Marathi News | Floods wreak havoc in the country, disrupting life; Heavy rains in Uttarakhand, Himachal, Rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुरामुळे देशात हाहाकार, जनजीवन विस्कळीत; उत्तराखंड, हिमाचल, राजस्थानात अतिवृष्टी

दक्षिण भारतातही पावसाचा जोर वाढल्याने पुद्दुचेरी, तामिळनाडू व केरळ राज्यांतील काही जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने अलर्ट जारी ...

ITBP मध्ये नोकरीची शानदार संधी, ७० हजार रुपये वेतन; १० वी पास उमेदवार करु शकतात अर्ज - Marathi News | ITBP Constable Recruitment 2024, Notice Released for 202 Vacancies | Latest career News at Lokmat.com

करिअर :ITBP मध्ये नोकरीची शानदार संधी, ७० हजार रुपये वेतन; १० वी पास उमेदवार करु शकतात अर्ज

ITBP Constable Recruitment 2024: इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स म्हणजेच आयटीबीपीमध्ये (ITBP) तरुणांची भरती केली जाणार आहे.  ...

वायनाडला सर्वताेपरी मदत करण्याचा पंतप्रधान मोदींनी दिला शब्द, पीडितांना धीर दिला - Marathi News | PM Modi promises all possible help to Wayanad after shocking landslide and reassures victims relief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वायनाडला सर्वताेपरी मदत करण्याचा पंतप्रधान मोदींनी दिला शब्द, पीडितांना धीर दिला

भूस्खलनग्रस्त भागाला भेट, वायनाडमधील मदत आणि बचावकार्याची घेतली माहित ...

खळबळजनक! मणिपूरमध्ये माजी आमदाराच्या घरी बॉम्बस्फोट, पत्नीचा मृत्यू - Marathi News | charubala haokip wife of former saikul mla yamthong haokip died after bomb explosion at home manipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खळबळजनक! मणिपूरमध्ये माजी आमदाराच्या घरी बॉम्बस्फोट, पत्नीचा मृत्यू

मणिपूरच्या सैकुलचे माजी आमदार यमथोंग हाओकीप यांच्या कांगपोकपी जिल्ह्यातील घरी बॉम्बस्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

५ किलो बटाट्याची मागितली लाच, तीन किलोवर ठरलं; पोलिसाची ऑडिओ क्लिप व्हायरल  - Marathi News | A bribe of 5 kilos of potatoes was demanded, but three kilos was settled; up cop suspended after audio goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५ किलो बटाट्याची मागितली लाच, तीन किलोवर ठरलं; पोलिसाची ऑडिओ क्लिप व्हायरल 

Police demands 5 kg potatoes as bribe : पोलीस कर्मचाऱ्यानं प्रकरण मिटवण्यासाठी लाच म्हणून ५ किलो बटाटे मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. ...